शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या तारांना चिकटून चार रोहींचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 00:50 IST

कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदापूर : कळमनुरी तालुक्यातील करवाडी शिवारात वीज तारांच्या स्पर्शाने चार रोहींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. ८ सप्टेंबरपासून या तुटलेल्या तारांकडे महावितरणने दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.करवाडी शिवारातील रंगराव चव्हाण यांच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारा ८ सप्टेंबर रोजी रात्री तुटून जमीनीवर पडल्या. त्यानंतर शेतातील पीक खाण्यासाठी आलेल्या रोही या वन्यप्राण्यांचा तारांना स्पर्श झाल्याने चार रोहिंचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी वनविभाग व महावितरण कंपनीला कळवले असता, दिवसभर कोणताही अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे वनविभाग व महातवितरणविरोधात शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.परिसरात अनेक शेतकºयांच्या शेतात विजेच्या तारा लोंबकळत आहेत. महावितरण कंपनीचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. मनुष्य वसाहतीत या तारा तुटल्या असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती. त्यामुळे या तारा व्यवस्थित ताणण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे. अनेकदा महावितरण अधिकाºयांनी याबद्दल सांगितले पण कुणीही मनावर घेत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.परिसरात रोहींबरोबरच हरण, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर संचार आहे. हे वन्यप्राणी शेतीचे अतोनात नुकसान करत आहेत. याकडे वन विभाग डोळे बंद करुन बसला आहे. या प्राण्यांचा बंदोबस्त करण्याचीही मागणी शेतकरी करत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार