शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेत्यांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:58 IST

राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाने नागपूर येथे १६ जुलै २०१८ रोजी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी १५ आॅगस्टपासून नोंदणीचे आश्वासन दिले. परंतु अद्याप कल्याणकारी मंडळाच्या कामाला सुरूवात झालेली नाही. त्यामुळे राज्यभरात आज हे आंदोलन आले. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही आंदोलन केले.असंघटित कामगार म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी तत्काळ सुरू करा, मंडळाच्या कामकाजासाठी आवश्यक त्या प्रशासकीय सेवा सुविधा देऊन मंडळ कार्यान्वित करावे, असंघटित कामगार वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळासाठी तातडीने भरीव तरतूद करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. निवेदनावर सुभाष अपूर्वा, काशीनाथ कदम, हरिष किर्तीवार, संदीप पाचमासे, अमित कंठे, शेख शकील, गजानन तळवणकर, सुरेश पाईकराव, माणिक पंडित, कैलास खिल्लारे, दिनकर घुबडगे, वसंत पाटील, शिवाजी जामुंदे, प्रमोद बांडे, आशिष सावजी, केशव भालेराव, गजानन काठोळे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Morchaमोर्चाcollectorजिल्हाधिकारी