शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘डिसेंबरनंतर कपास उपटून टाका’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:40 IST

शेंदरी बोंडअळीपासून भविष्यात बचावासाठी शेतकºयांनी कपासीचे फरदड घेऊ नये. डिसेंबरनंतर पीक ठेवू नये. त्यात गुरे, शेळ्या सोडून अवशेषही नष्ट केल्यास बोंडअळीचे जीवनचक्र नष्ट होईल. हा उपाय करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेंदरी बोंडअळीपासून भविष्यात बचावासाठी शेतकºयांनी कपासीचे फरदड घेऊ नये. डिसेंबरनंतर पीक ठेवू नये. त्यात गुरे, शेळ्या सोडून अवशेषही नष्ट केल्यास बोंडअळीचे जीवनचक्र नष्ट होईल. हा उपाय करण्याचे आवाहन कृषी अधीक्षकांनी केला आहे.यंदा बोंडअळीमुळे शेतकºयांना मोठा फटका बसला. शेतकºयांना अपेक्षित उत्पन्न तर मिळाले नाही, फवारण्यांचा खर्चही वाया गेला. शेंदरी बोंडअळी टाळण्यासाठी डिसेंबरनंतर हे पीक काढून पºहाट्याही ताबडतोब जागेवरून हलविण्याचे आवाहन केले. तर पीक फेरपालट करावा. मात्र अंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके घेऊ नये, असे आवाहन केले. देशी कापूस, पारंपरिक बिगर बी.टी.कापूस, उशिरा लावलेली भेंडी हे आश्रय पीक म्हणून लावावे. कामगंध सापळे किंवा हिरवी बोंडे फोडून नियमितपणे बी.टी. कपासीचे सर्वेक्षण करावे. हंगामात शेतामध्ये तर संपल्यावर जिनिंग मिलजवळ हे सापळे लावावे. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे जमा करून नष्ट करावीत, डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळ्यांसह नष्ट कराव्यात. तर पºहाटी उपटल्यानंतर शेताची खोल नांगरटी करून कोष नष्ट करावे. तर कमी कालावधीचे पीक निवडावे, असे आवाहन कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी केले.