शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी ऐकायला जावे लागणार शहराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:55 IST

तालुक्यातील लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन परिसरात प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आली. मात्र हिंगोली शहरवासियांना निकाल ऐकण्यासाठी मात्र शहराबाहेर जावे लागणार आहे.

हिंगोली : तालुक्यातील लिंबाळा येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहिर होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन परिसरात प्रशासनाकडून पूर्वतयारी करण्यात आली. मात्र हिंगोली शहरवासियांना निकाल ऐकण्यासाठी मात्र शहराबाहेर जावे लागणार आहे.हिंगोली - औंढा नागनाथ या मुख्य मार्गावरील शासकीय तंत्रनिकेत महाविद्यालयात २३ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे सकापासूनच या ठिकाणी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची गर्दी होणार आहे.हिंगोली शहरातील नागरिकांना मात्र शहराबाहेर निकाल ऐकायला यावे लागणार आहे. मुख्य रस्ता असल्याने येथून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक शाखेकडून नियोजन करण्यात आले आल्याचे सांगण्यात आले आहे. शिवाय या ठिकाणी वाहतूकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी घेत ठिक -ठिकाणी ट्रॅफिकचे गेट उभे केले जाणार आहेत. वाहतूक शाखेचे कर्मचारी यावेळी तैनात असणार आहेत.झाडांची सावलीही नाही सध्या तामपानात वाढ होत असल्याने ऐन मतमोजणीच्या दिवशी भर उन्हात निकाल ऐकावा लागणार आहे.

परिसरात झाडेही नाहीत.दिवसेंदिवस तापमान उच्चांक गाठत असल्याने त्यामुळे सर्वांनाच झाडांच्या सावलीचा शोध घ्यावा लागणार आहे. तर परिसरात झाडांची कमतरता असल्याने सर्वजणच घामाघूम होणार, हे निश्चित आहे. निवडणूक निकाल जाहिर होणार असल्याने या ठिकाणी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडूनही कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. त्यामुळे परिसराला छावणीचे रूप येणार असल्याचे चित्र निर्माण होणार आहे.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल