शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : विलगीकरणात टाकण्याच्या भीतीने तरुणाने रूग्णालयाच्या छतावरून घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 18:52 IST

corona virus : गंभीर जखमी तरुणावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात उपचार सुरू आहेत.

ठळक मुद्देदोन्ही हात पाय मोडले असून गंभीर जखम झाली आहे.

हिंगोली : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोना वार्डात रुग्णांच्या नातेवाईकांना येण्यास मनाई केली असून तसे आढळल्यास लिंबाळा येथील विलगीकरण केंद्रात पाठविले जात आहे. आज या भीतीने एका युवकाने रूग्णालयाच्या छतावरून उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

हिंगोली जिल्हा रुग्णालयात हिंगोली तालुक्यातील समगा येथील वैभव दिवाकर सरकटे वय 24 या युवकाचा नातेवाईक दाखल आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आढावा घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. जिल्हाधिकारी आले की, ते रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेर काढून विलगीकरण केंद्रात पाठवितात आजही त्यांनी तशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकांची एकच धांदल उडाली अनेक जणांनी लपण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांना शोधून विलगीकरण केंद्रात पाठविण्याचा आदेश जयवंशी यांनी दिला. 

मात्र, मला नातेवाईकांसोबत रहायचे असे म्हणून वैभव सरकटे याने दुसऱ्या मजल्यावरून ऑक्सीजन टॅंक नजीकच्या भागात खाली उडी घेतली. यात त्याचे दोन्ही हात पाय मोडले असून गंभीर जखम झाली आहे. डोक्याला इजा झाली आहे. त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपघात विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टर मंगेश टेहरे, डॉक्टर कुटे आदी उपचार कार्यात व्यस्त असल्याचे दिसत होते. या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकारामुळे नातेवाईकांना कोरोना वार्डात प्रवेश देण्याचा मुद्दा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHingoliहिंगोली