शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नव्याने दहा रुग्ण आढळले; चार बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने वसमत ४, कळमनुरी २७, सेनगाव परीसरातील ३ अशा ३३ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली ...

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने वसमत ४, कळमनुरी २७, सेनगाव परीसरातील ३ अशा ३३ जणांची रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आली होती. मात्र यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. परंतु, काही संशयितांची आरटीपीसीआर टेस्ट घेतली असता यामध्ये कोरोनाचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली नऊ, तर औंढा नागनाथ परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील तीन व कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणारा एक रुग्ण बरा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आजपर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ हजार ८२८ झाली असून, त्यापैकी ३ हजार ७१७ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आजपर्यंत एकूण ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ५३ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.