शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण आपल्या दारीचे’ सर्व्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:19 IST

महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतक-यांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतक-यांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतक-यांना अद्यापपर्यंत वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत किती शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली. याचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : महावितरणच्या वतीने वर्ष २०१५-२०१६ मध्ये ‘महावितरण आपल्या दारी’ योजनेंतर्गत शेतकºयांना कृषीपंपाच्या वीजजोडणी देण्यासाठी निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने शेतकºयांना वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. परंतु, यातील काही शेतकºयांना अद्यापपर्यंत वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे सदर योजनेंतर्गत किती शेतकºयांना वीजजोडणी देण्यात आली. याचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.‘महावितरण आपल्या दारी’ या योजनेंतर्गत महावितरण प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी मेळावे घेण्यात आले. दरम्यान, सदर योजनेंतर्गत तालुक्यातील जवळपास एक हजार शेतकºयांना जागेवरच वीजजोडणीसाठी कोटेशन देण्यात आले. यातील काही शेतकºयांनी केबल टाकून वीजजोडणी घेतली. तर काही शेतकºयांना आजही वीजजोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.दरम्यान, काही शेतकºयांना जोडणीसाठी विद्युत खांबसह विद्युत तारांची आवश्यकता असल्यामुळे बहुतांश शेतकºयांना वीजजोडणी मिळाली नसल्याची माहिती आहे.दरम्यान, कोटेशन दिलेल्या जवळपास १००३ शेतकºयांच्या शेतात जावून महावितरणच्या वतीने सर्व्हे केला जाणार आहे. येत्या १५ दिवसांत कर्मचाºयांना हा सर्व्हे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मागील आठ दिवसांपासून महावितरणच्या वतीने सर्व्हेक्षण करण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे.आतापर्यंत २५ ते ३० टक्के सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यातील वसमत, हिंगोली, औंढा नागनाथ व सेनगाव तालुक्यात वीज कर्मचाºयांमार्फत सर्व्हेक्षणाचे काम करण्यात येत आहे.ज्या शेतकºयांना अद्याप वीजजोडण्या दिल्या नाहीत व त्यासाठी किती साहित्याची आवश्यकता आहे. याचा अहवाल शासनाला देण्यात येणार असून अहवाल प्राप्त होताच वीजजोडणी न मिळालेल्या शेतकºयांना कृषीपंपाची वीजजोडणी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.