शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा कचेरीत अडगळीचे सामान करताहेत एकत्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 00:16 IST

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी अडगळीत पडलेले फर्निचर व इतर सामान दिसून येत आहे. ते एकत्रित करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्व कार्यालयातील सामानानेच एक खोली भरून गेली आहे. या सामानांचे वर्गीकरण करून वापरायोग्य नसलेले लिलावात काढले जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक ठिकाणी अडगळीत पडलेले फर्निचर व इतर सामान दिसून येत आहे. ते एकत्रित करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात असलेल्या सर्व कार्यालयातील सामानानेच एक खोली भरून गेली आहे. या सामानांचे वर्गीकरण करून वापरायोग्य नसलेले लिलावात काढले जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांमध्ये तुटक्या, मोडक्या खुर्च्या, दरवाजे, टेबल आदी साहित्य अडगळीला पडलेले होते. तर नंतर बनविलेल्या फर्निचरचेही भाग निखळल्याने तेही काना-कोपºयात ठेवलेले होते. अनेक ठिकाणी जुन्या संचिकांचे गठ्ठेही पडून आहेत. त्यामुळे तेथील कर्मचाºयांना कार्यालयात फिरणेही अवघड झाले होते. काही ठिकाणी नूतनीकरण झाल्याने जुने सामान तसेच पडून होते. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, आरडीसी लतिफ पठाण, खुदाबक्ष तडवी, पांडुरंग बोरगावकर आदींसमवेत सर्व इमारतीची पाहणी केली. कुठे डागडुजीची गरज आहे आणि किती अनावश्यक सामान पडून आहे, याची चाचपणी केली. त्यातच जागा उपलब्धतेच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी चाचपणी केली. त्यात अनेक ठिकाणचे फर्निचर तळमजल्यावर आणून जमा केले आहे. त्यात वापरायोग्य, दुरुस्ती करून वापरायोग्य व लिलावात काढण्यालायक असे वर्गीकरण करण्यात येत आहे. वापरायोग्य सामान तहसीलला दिले जाईल. तर इतराचा लिलाव करण्यासाठी धोरण ठरविण्यात येणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली