शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृह इमारतीचे बांधकाम रामभरोसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:25 IST

माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरातील जि. प. शाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम देखरीखीविना प्रगतिपथावर आहे. इमारतीची जागा निश्चितीवरून व ठराव न घेताच बांधकाम सुरू केल्याने यावरून जि. प. प्रशासनात मोठा वादही झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरातील जि. प. शाळेच्या परिसरात मुलींच्या वसतिगृहाची टोलेजंग इमारत उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे इमारतीचे बांधकाम देखरीखीविना प्रगतिपथावर आहे. इमारतीची जागा निश्चितीवरून व ठराव न घेताच बांधकाम सुरू केल्याने यावरून जि. प. प्रशासनात मोठा वादही झाला होता.मुलींच्या शिक्षणात हिंगोलीचा समावेश अप्रगत गटात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलींना वसतिगृहात प्रवेशित करून त्यांना शिक्षण देण्याची धडपड शासनाकडून केली जात आहे. त्या अनुषंगाने नवीन वसतिगृहाच्या इमातीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. जि. प. बहुविध प्रशालेच्या प्रांगणातील जागेत बांधकाम सुरू आहे. सदर बांधकाम कोणाच्या परवानगीवरून केले जात आहे, जागा निश्चित कोणी केली. कामाचा ठराव घेतला होता का? यासह विविध प्रश्नांमुळे नवीन इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवाय बांधकामाचा मुद्दाही जिल्हा परिषदेत गाजला होता. त्यामुळे अनेक दिवस काम लटकले होते.विशेष म्हणजे मुलींच्या वसतिगृहाची सुसज्ज इमारत उभारली जात असली तरी, बांधकामावर संबंधित प्रशाकीय अधिकारी कधीच फिरकत नाहीत. गुत्तेदाराकडून दर्जात्मक काम केले जात आहे का? सिमेंट, मातीमिश्रित वाळूचा वापर होत आहे का? यासह अनेक बाबीवर लक्ष देण्यासाठी येथे कोणीच आढळून येत नाही. बांधकामावरही राज्य स्तरावरूनच नियंत्रण ठेवले जात असल्याचे सोयीस्कर उत्तर शिक्षण विभागाकडून दिले जाते.मुलींचे वसतिगृह असल्याने ते लोकवस्तीत उभारले जावे, अशी प्रशासनाची योग्य भूमिका होती. त्यामुळे हिंगोली येथील जि. प. बहुविध प्रशालेच्या मैदानावरील जागा निश्चित करण्यात आली. परंतु बांधकाम मात्र रामभरोसे सुरू असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना