शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय रहिवासी प्रमाणपत्र वाटपास सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:21 IST

ग्रामपंचायतीद्वारे आता संगणकीय प्रमाणपत्रांचे वितरण होणार असून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीत या प्रणालीचा शुभारंभ झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : ग्रामपंचायतीद्वारे आता संगणकीय प्रमाणपत्रांचे वितरण होणार असून आखाडा बाळापूर ग्रामपंचायतीत या प्रणालीचा शुभारंभ झाला आहे.दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे आ. डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते आज संगणकीय प्रमाणपत्र वाटपाचे उद्घाटन करण्यात आले.आखाडा बाळापूर ग्रामपंचायत कार्यालयातून यापुढे सर्व प्रकारची प्रमाणपत्रे संगणकीय पद्धतीची देण्यात येणार आहेत. येथील ग्रा.पं.मध्ये ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाली असून आ.डॉ. संतोष टारफे यांच्या हस्ते संगणकीय रहिवासी प्रमाणपत्र वितरीत करून या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य गयबाराव नाईक, जि.प.सदस्य डॉ. सतीश पाचपुते, दत्ता बोंढारे, संगणक परिचालक संघटनेचे कळमनुरी तालुकाध्यक्ष कपिल देशमुख, शिवशंकर सूर्यवंशी, शेख अन्वर अन्सार, श्रीकांत पंडित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.