शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बालभवन केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांनी दिली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 00:20 IST

शहरातील जि. प. कन्या प्रशालेतील बालभवन विज्ञान केंद्रास शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी धावती भेट दिली. विविध वैज्ञानिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील जि. प. कन्या प्रशालेतील बालभवन विज्ञान केंद्रास शुक्रवारी जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड यांनी धावती भेट दिली. विविध वैज्ञानिक उपक्रमांची माहिती यावेळी त्यांनी घेतली.हिंगोली येथील जि. प. कन्या प्रशाला येथे मानव विकास कार्यक्रम अंतर्गत बालभवन विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रास हिंगोली तालुक्यातील शाळांची दरदिवशी नियोजित भेट ठरलेली असते. शुक्रवारी वडद येथील विद्यार्थी भेट देण्यासाठी आले होते. यावेळी जागतिक अंडी दिनानिमित्त प्रशालेत विद्यार्थ्यांना अंडी व केळी वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरम्यान जिल्हाधिकारी अनिल भंडारी व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एम. देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, गणेश वाघ, जिल्हा पशुवैद्यकीय उपायुक्त एल. एस. पवार, जिल्हा आरोग्याधिकारी शिवाजी पवार आदींनी केंद्रास धावती भेट दिली. यावेळी बालभवनाचे कार्य, त्यातील साहित्य व नियोजनाबद्दल जिल्हाधिकाºयांनी माहिती कार्यप्रवर्तक नितीन मोरे यांच्याकडून विचारून घेतली. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून प्रस्तुत उपक्रमातील अंधश्रद्धा निर्मुलन, भीती घालविणे, पदार्थ विज्ञातील अमूर्त संकल्पना, विद्युत उर्जा निर्मितीचे विविध स्त्रोत व त्याचे साहित्य प्रात्येक्षिकरूपात पाहिल्यावर कार्यप्रवर्तक नितीन मोरे यांचे अधिकाºयांनी कौतुक केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक गजानन गुंडेवार, पंडित अवचार, रामप्रकाश व्यवहारे, गंगाधर सानप, संजय साहू, वसंत कावरखे, सुरेश भालेराव, बळीराम राठोड हजर होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorजिल्हाधिकारी