शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडण्यावरून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:53 IST

येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. सदर प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सहा जणांविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथे फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ८ नोव्हेंबरच्या रात्री ८ वाजता घडली. सदर प्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून सहा जणांविरूद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोरेगाव येथे तलाव भागात घरासमोर फटाके का फोडता, असे विचारले असता अनुसया माधव पातळे (४०) या महिलेस थापडबुक्क्यांनी मारहाण करून काठीने डोके फोडून शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी अनुसया पातळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अविनाश प्रभू पंडित व आकाश गणेश डुकरे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर अविनाश पंडित याने दिलेल्या फिर्यादीवरून ‘तु घरी रात्री बे रात्री का येतोस,’ असे म्हणून मारहाण केल्या प्रकरणी अनुसया माधव पातळे, माधव दत्तराव पातळे, सुनील माधव पातळे, संगीता दत्तराव पातळे यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.सदर हाणामारीच्या घटनेत दोन्हीकडील फिर्यादीचे डोके फुटून जखमी झाले असून, अद्याप एकही आरोपी अटक नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :HingoliहिंगोलीDiwaliदिवाळी