शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

कोतवाल पदासाठी उमेदवारांची गर्दी

By admin | Updated: January 30, 2015 14:54 IST

महसूलच्या /मदतीला धावून येणारे गावपातळीवरील महत्त्वाचे पद असूनही हीन म्हणून एरवी कोतवाल पद दुर्लक्षिले जाते. मात्र याच पदासाठी आता पुढील संधीच्या दृष्टीने अनेकांची गर्दी झाली आहे.

हिंगोली : /महसूलच्या /मदतीला धावून येणारे गावपातळीवरील महत्त्वाचे पद असूनही हीन म्हणून एरवी कोतवाल पद दुर्लक्षिले जाते. मात्र याच पदासाठी आता पुढील संधीच्या दृष्टीने अनेकांची गर्दी झाली आहे. ११५ जागांसाठी ४३१३ अर्ज आले आहेत. यातील ३९१८ पात्र ठरले.कोतवाल पदासाठी चौथी उत्तीर्णतेची अट असल्याने अर्ज मोठय़ा संख्येने येतील, अशी अपेक्षा होती. मात्र तेवढय़ा संख्येत ते आले नसले तरी अर्ज करणार्‍यांत अनेकांनी दूरदृष्टी ठेवल्याचे दिसून येते. या पदावर जाणार्‍यांना पुढे खातेअंतर्गत परीक्षेद्वारे पुढील पदावर जाण्याची संधी आहे. त्यामुळे अनेकांनी उच्च शिक्षण घेतलेले असतानाही या पदासाठी अर्ज केला आहे. पदवीच नव्हे, तर पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांचा यात समावेश आहे. शिवाय एका सज्जाला अनेक गावे असतात. तरीही २६0 मुलींनी अर्ज दाखल केले आहेत. /(जिल्हा प्रतिनिधी)

 ■ हिंगोली तालुक्यात १११५ पैकी १0१८, वसमत तालुक्यात ५२८ पैकी ४६0, कळमनुरी तालुक्यात ९७६ पैकी ८८६, सेनगाव तालुक्यात ९८३ पैकी ८९२ तर औंढा नागनाथ तालुक्यात ७११ पैकी ६६0 अर्ज प्राप्त झाले आहेत. यात प्रवर्गनिहाय आरक्षण असून मुलींसाठीही जागा राखीव आहेत. त्यामुळे मुलींचे २६0 अर्ज आले आहेत.

■ हिंगोली जिल्ह्यात कोतवाल पदाच्या एकूण ११५ जागांसाठी परीक्षा होत आहे. त्यात वसमत तालुक्यात १७, हिंगोली-२५, औंढा-२१, कळमनुरी-२६, सेनगाव-२६ अशा जागा आहेत.