शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन खरेदी ३०५० रुपये दराने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:19 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत यार्डामध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये भाव मिळत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत यार्डामध्ये रविवारच्या आठवडी बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल ३०५० रुपये भाव मिळत आहे.या आठवडी बाजाराच्या दिवशी सोयाबीनची आवक अंदाजे ५ ते ६ हजार पोते आवक आली होती. मात्र या परिसरामध्ये सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. पण सुरूवातीला चांगला पाऊस झाला. पीक सुद्धा चांगले आले; परंतु ऐनवेळी शेंगा भरण्याच्या वेळीच पावसाने दडी मारल्यामुळे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. यावर्षी एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत भावही कमी उत्पादन अल्प यामुळे यावर्षी उत्पादन खर्च निघणे कठीण झाले आहे. शासनाचे हमी भाव केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. हमी भाव ३३९९ रुपये आहे. पण हमीभाव केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव ३ हजार रुपये दराने विक्री करावे लागले आहे. त्यामुळे प्रति क्विंटल मागे ४०० रुपयांचा फटका शेतकºयांना बसत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती