शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सराफा व्यापाऱ्यास दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:35 IST

येथील एका सराफा व्यापाºयास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने संबधित ग्राहकास नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील एका सराफा व्यापाºयास जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने संबधित ग्राहकास नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.कळमनुरी येथील अरूणा मुठाळ यांच्या मुलाचा विवाह सोहळा असल्यामुळे त्यांनी हिंगोली येथील सराफा व्यापारी नागेशअप्पा सराफ यांच्या दुकानात सोन्याच्या दागिन्यांची आॅर्डर दिली होती. त्यांनी ईसार म्हणून व्यापाºयाकडे ४६ हजार ३९० रूपये रक्कम जमा केली. अरूणा मुठाळ दागिने आणण्यासाठी गेल्या असता व्यापाºयाने दागिने तयार झाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे नाईलाजाने त्यांना दुसºया दुकानातून सोने खरेदी करावे लागले. लग्न सोहळ्यानंतर त्यांनी नागेशअप्पा सराफ यांच्याकडे जमा केलेली रक्कम मागितली. परंतु ती देण्यास व्यापाºयाने नकार दिला. तसेच आॅर्डरची रद्द करता येत नाही, असे उत्तर दिले. त्यानंतर रक्कम व आॅर्डर घेतलीच नाही, असे व्यापाºयाने सांगितले. याबाबत सदर महिलेने ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली.न्याय मंचचे अध्यक्ष एस. के. कुळकर्णी व सदस्या एन के. कांकरिया यांनी यात निवाडा केला. तर सदर महिलेस सराफा व्यापाºयाने तीस दिवसांच्या आत ४६ हजार ३९० रूपये, ८ टक्के व्याजदराने आदेश जारी केल्याच्या तारखेपासून द्यावेत. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी ४ हजार, अर्जाचा खर्च १ हजार असा आदेश जारी केला. अर्जदार महिलेतर्फे अ‍ॅड. पी. के. पुरी , अ‍ॅड. डी. बी. कºहाळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :HingoliहिंगोलीCourtन्यायालय