शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवरील बोंडअळी; ‘कृषी’ तर्फे कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:03 IST

येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात२६ एप्रिल रोजी कपाशीवरील शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात२६ एप्रिल रोजी कपाशीवरील शेंदरी बोंडअळी व्यवस्थापनाबाबत कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी वसंतराव नाईक मकृवि परभणीचे डॉ. यू.एन. आळसे यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉ. पी.पी. शेळके यांनी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सप्तसूत्रे याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर राजेश भालेराव, अजयकुमार सुगावे यांनी मार्गदर्शन केले.गत वर्षीच्या खरीप हंगामात कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून झाला होता. बीटी कापूस असूनही शेंदरी बोंडअळीमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण झाल्याने आणि शेतकºयांच्या काही चुकीच्या लागवड पद्धतीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. कपाशीची फरदड न घेणे, गेल्या हंगामातील शेतातील कापसाचे अवशेष नष्ट करणे, खोल नांगरट करणे, कमी कालावधीचे वाण वापरणे, शेतीचे नेहमी सर्वेक्षण करणे इत्यादी प्रमुख बाबींचा वापर करून शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव थांवता येईल, असे डॉ. आळसे यांनी सांगितले.याबाबत आतापासूनच शेतकºयांमध्ये जनजागृती करून येत्या हंगामात या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास करायचे उपाय समजून सांगण्यास सांगण्यात आले. कृषी सहायकांनी गावोगाव यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन लोखंडे यांनी केले.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे, कृषी उपसंचालक एस.व्ही. लाडके, प्रकल्प उपसंचालक आत्मा एम.डी. तीर्थकर, कृषी विकास अधिकारी अंकुश डुबल इत्यादी हजर होते. यावेळी जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक उपस्थित होते.

टॅग्स :Hingoliहिंगोलीagricultureशेती