शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर अमेरिका संपली...; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भीती
2
“राष्ट्रभक्तीचा नवा अध्याय, सत्तेसाठी भाजप+एमआयएम अकोट पॅटर्न”; ठाकरे गटाच्या नेत्यांची टीका
3
अमेरिकेने व्हेनेझुएलावर अज्ञात शस्त्र वापरले, मादुरोंचा गार्ड म्हणाला, "नाक-तोंडातून रक्त येत होतं आणि..."
4
IMPS द्वारे पैसे पाठवणं महागणार; 'या' दिग्गज सरकारी बँकेनं कोट्यवधी ग्राहकांना दिला मोठा झटका
5
इथे कंपन्यांना सर्व्हिस सेंटर उघडता येईनात...! मारुती पेट्रोल पंपावरच कार सर्व्हिस करून देणार...
6
तातडीने इराण सोडा, आर्मेनिया किंवा तुर्कीमार्गे बाहेर पडा! अमेरिकेचे आपल्या नागरिकांना आदेश
7
प्रसिद्ध हॉलिवूड स्टारने व्यक्त केली शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा; म्हणाला, 'त्याने मला...'
8
मराठी मुलांना नोकरी देण्यास उद्योगपतीचे स्वागत केले; गैर काय? फडणवीस यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
इराणसोबत व्यापार कराल तर २५% टॅरिफ द्यावा लागेल...! ट्रम्प यांची पुन्हा धमकी; या देशांवर होणार थेट परिणाम
10
२०२६ची पहिली षट्तिला एकादशी: अनंत कृपा लाभेल, काही कमी पडणार नाही; ‘असे’ करा व्रत पूजन!
11
Stock Market Holidays: गुरुवार १५ जानेवारीला शेअर बाजाराचं कामकाम राहणार बंद; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
12
६ दिवसांत ५ ग्रहांचे गोचर: ७ राशींची संक्रांत संपणार, लक्षणीय लाभ; पैशांचा ओघ, सुखाचा काळ!
13
आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२६: नोकरी, व्यवसायात लाभ, नशिबाची साथ; अनुकूल दिवस
14
पैशांच्या जोरावर निवडणुका जिंकण्याची स्पर्धा; राज यांनी पाच हजारांना मत विकणाऱ्यांचे कान टोचले
15
एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार
16
'लाडक्या बहिणींना' आगाऊ रक्कम देण्यास निवडणूक आयोगाची मनाई; डिसेंबरचे १,५०० रुपये देण्यास मुभा
17
'...तर मी वकील, शिंदे कामगार नेते, अजितदादा झाले असते इन्स्पेक्टर': मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
डोंबिवलीत निवडणुकीला हिंसक वळण! भाजप उमेदवाराचे पती गंभीर जखमी; कार्यकर्त्यांमध्ये रात्रभर राडा
19
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
20
मतदान केंद्रावर मोबाइलबंदी आहे की नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्ट आदेशच नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत भाजपाची जिल्हा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:33 IST

जिल्ह्यातील प्रत्येक क्रियाशील सभासदापर्यंत पोहोचून एक बुथ व २५ युथ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येक क्रियाशील सभासदापर्यंत पोहोचून एक बुथ व २५ युथ ही संकल्पना यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष तथा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.भाजपचे राज्य सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, संघटनमंत्री भाऊराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी खा.शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, बाबासाहेब जामगे, श्रीकांत देशपांडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सुजितसिंह ठाकूर यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहन केले. तर भाजपने सामान्यांसाठी अनेक योजना राबविल्या. त्या योजनांसह त्याची माहितीही त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.यावेळी आ.मुटकुळे म्हणाले, जिल्ह्यातील ९७१ बुथवर कमिट्यांची स्थापना झाली आहे. १ बुथ व १५ युथ ही संकल्पनाही अंमलात आणली आहे. आता या सर्वांच्या १ ते ५ सप्टेंबरदरम्यान जि.प. सर्कलवर बैठका घेण्यात येतील. तर ५ आॅक्टोबर ते २0 नोव्हेंबरदरम्यान प्रत्येक तालुका स्तरावर बैठक घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भाजपचे १ लाख प्राथमिक सदस्य आहेत. त्या प्रत्येकाची पदाधिकाºयांमार्फत घरी जाऊन भेट घेण्याचे नियोजन केले जाणार आहे.यावेळी मिलींद यंबल, फुलाजी शिंदे, बाजार समितीचे सभापती हरिश्चंद्र शिंदे, गणेश बांगर, प्रकाश थोरात, सूर्यभान ढेंगळे, रामरतन शिंदे, सुरजितसिंह ठाकूर, अशोक ठेंगल, उत्तमराव जगताप, कैलास काबरा, प्रशांत सोनी, हमीद प्यारेवाले, आशिष वाजपेयी, मोतीराम इंगोले, शिवा घुगे, शंकर बोरुडे आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliticsराजकारण