शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

छुल्लक कारणावरून कुटुंबास मारहाण; सतरा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 18:25 IST

Crime News Hingoli कुटुंबास जातीवाचक शिवीगाळ करत काठी कुऱ्हाडीने मारहाण करून केले जखमी 

आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : तुझ्या मुलाने वाद का घातला ? या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करत जमावाने काठ्या कुर्‍हाडीने मारहाण करून एका कुटुंबास गंभीर जखमी केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी फुटाणा गावात घडली. याप्रकरणी  सतरा जणांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथील शिवाजी रामराव नरवाडे त्यांचा मुलगा व सुनेस जमावाने शेतात जाऊन वाद घातला. जातीवाचक शिवीगाळ केली व काठ्या कुर्‍हाडीने मारहाण करत गंभीर जखमी केले. याप्रकरणी शिवाजी रामराव नरवाडे यांच्या तक्रारीवरून माधव दत्‍तराव कदम, गंगाधर धोंडबा पवार, गजानन धोंडबा पवार, अनिल धोंडबाराव पवार, रामदास दादाराव कणके, नंदू हरिभाऊ कदम ,कपिल हरिभाऊ कदम, सुनील हरिभाऊ कदम, दीपक हरिभाऊ कदम ,बालाजी बळीराम कदम, कैलास बळीराम कदम, प्रविण दत्‍तराव कदम ,अरविंद दत्तराव कदम, गणेश गंगाधर कदम, संगीता गंगाधर कदम, सुनिता गजानन पवार, सविता अनिल पवार ( सर्व राहणार फुटाणा तालुका कळमनुरी) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 324 ,323,506,143,147,149 व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (आर )(एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाHingoliहिंगोली