शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदार वगळणीबाबत सावध राहा-सातव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 00:17 IST

काही राज्यात मतदार वगळणीत मोठ्या प्रमाणात ठरावीक विचारसरणीचे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे याबाबत दक्ष राहून वगळणी व नाव नोंदणीची प्रक्रियेवर लक्ष ठेवा, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : काही राज्यात मतदार वगळणीत मोठ्या प्रमाणात ठरावीक विचारसरणीचे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे याबाबत दक्ष राहून वगळणी व नाव नोंदणीची प्रक्रियेवर लक्ष ठेवा, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.यावेळी सातव म्हणाले, आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचे बुथनिहाय नियोजन अगदी सज्ज असले पाहिजे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी सध्याच्या सरकारने जी आश्वासने दिली ती पूर्ण न झाली नाहीत. यावरून जनतेत आधीच रोष आहे. इंधन दरवाढीवरून दररोज सरकारवर टीका होत आहे. भाजपने इंधन दरवाढीवरूनच काँग्रेसला लक्ष्य केले होते. आज सरकार शेजारच्या नेपाळ, भूतानला ३८ रुपयांनी पेट्रोल विकते. देशातच ते ८८ रुपयांवर का गेले? असा सवाल त्यांनी केला. मोदी सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते शतक गाठेल की काय, असेही ते म्हणाले. तर राफेल लढाऊ विमाने खरेदीत भाजपने पूर्वीचे कंत्राट रद्द करून नवीन कंत्राट दिले. त्यात प्रथमदर्शनीच हजारो कोटींचा घोटाळा दिसतो. एका उद्योगपती मित्रासाठी भाजपने हे केल्याचा मुद्दाही जनतेसमोर पटवून द्यावा, असेही सातव म्हणाले. शेतकऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. भाजप सरकार शेतकºयांवर अन्याय करीत असून त्याविरुद्ध लढा देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी संजय बोंढारे, जकी कुरेशी, विनायक देशमुख, श्यामराव जगताप, अ‍ॅड. गयबाराव नाईक, अब्दुल हाफीज, ज्ञानेश्वर जाधव, केशव नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक