शहरं
Join us  
Trending Stories
1
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
2
Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...
3
विजय देवरकोंडा, प्रकाश राज अन् राणा दग्गुबातीसह अनेक तेलुगू कलाकारांवर ED ची कारवाई; कारण...
4
Viral Video : विटा आणि सीमेंट बघून काय समजलात? पठ्ठ्यानं घरातच बनवला झकास कूलर; एसीलाही देतोय टक्कर
5
भारतातील सर्वात श्रीमंत ढाबा! फक्त आलू पराठे विकून वर्षाला कमावतो १०० कोटी? काय आहे यशाचं गुपित?
6
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
7
Guru Purnima 2025: स्वामी समर्थांची 'ही' एक शिकवण बदलून टाकेल आपले आयुष्य!
8
NASA मधून २ हजार कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार! डोनाल्ड ट्रम्प यांची बजेटमध्ये कपात
9
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
10
काबाडकष्ट करून बायकोला शिकवलं; नर्स बनताच ती म्हणाली, "आता तू मला आवडत नाहीस", खरं कारण कळताच पती हादरला!
11
UP च्या 'या' शहराशी नातं, कोण आहेत सबीह खान, ज्यांच्या खांद्यावर आहे Apple च्या COO पदाची जबाबदारी
12
'व्हायरल गर्ल' मोनालिसाला लागली मोठी लॉटरी, 'बिग बॉस'मध्ये करणार एन्ट्री, म्हणाली - "मी जाणार..."
13
"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद
14
Stock Market Today: आधी तेजी मग घसरण, शेअर बाजारात चढ-उतार; मेटल क्षेत्रात दिसली तेजी
15
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
16
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
17
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
18
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
19
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
20
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?

‘बसथांबा रस्त्यावरील वाहने हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 23:34 IST

येथील बसस्थांबा ते चौफुली रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार सपोनि माधव कोरंटलू यांनी रस्ता सुरक्षा मोहिमेची सुरूवात केली. गुरूवारी बसथांबा रस्त्यावरील वाहने हटविली. याप्रसंगी वाहनांना दंडदेखील ठोठावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील बसस्थांबा ते चौफुली रस्त्यावर उभ्या राहत असलेल्या खाजगी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना नव्याने रुजू झालेल्या ठाणेदार सपोनि माधव कोरंटलू यांनी रस्ता सुरक्षा मोहिमेची सुरूवात केली. गुरूवारी बसथांबा रस्त्यावरील वाहने हटविली. याप्रसंगी वाहनांना दंडदेखील ठोठावला आहे.गोरेगाव बस थांबा ते चौफुली मुख्य रस्त्यावर उभी राहत असलेली खाजगी वाहने आणि दुतर्फा बळावलेल्या अतिक्रमणामुळे रस्ता रहदारीस अडथळा निर्माण होत होता. सदर रस्त्याच्या कोंडीमुळे दैनंदिन किरकोळ अपघाताच्या घटना बळावल्या असताना वाटसरू पादचारी नागरिक विशेषत: शाळकरी लहान मुलांसाठी रस्ता धोकादायक बनला होता. पूर्वी पोनि सुनील रसाळ यांनी वाहतूक सुरक्षा मोहीम राबवित वाहतुकीचा प्रश्न सोडविला होता. मात्र रसाळ यांच्या बदलीनंतर संबंधित ठाणेदारांच्या दुर्लक्षामुळे सदर रस्ता पुन्हा वाहनांच्या विळख्यात सापडल्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला होता.आता गोरेगाव पोलीस ठाण्यास नव्याने रुजू झालेले सपोनि माधव कोरंटलू यांनी ७ जून रोजी बसथांबा रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना पोलीस ठाण्यात नेत मालकांना दंड आकारला. यावेळी रस्त्यावर वाहने हातगाड्या लावू नयेत, अशा सूचना दिल्या. तर तसे आढळल्यास कारवाई करणार असल्याची तंबी कोंरटलू यांनी दिली आहे.लोकमत’मध्ये ६ व ७ जून रोजी सलग दोन दिवस वाहतुकीची कोंडी या आशयाचे वृत्त प्रकाशित झाले होते. सदर वृत्ताची दखल घेत सपोनि कोरंटलू यांनी वाहतूक शिस्त लावण्यासाठी मोहीम हाती घेतली. तर वाहने हटविल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा