शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी सज्जांसाठी प्रहार जनशक्तीचे बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:22 IST

जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील संपूर्ण तलाठ्यांनी शासकीय अभिलेखे असणारी दप्तरे ही तलाठी सज्जावरच ठेवावीत तसेच तलाठ्यांना संगणकीकृत लॅपटॉप इतर आवश्यक असणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ उपलब्ध करून तलाठी सज्जावरच सर्व शेतकऱ्यांना शेतीसंबंधी दस्ताऐवज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर ३० नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील संपूर्ण तलाठ्यांनी शासकीय अभिलेखे असणारी दप्तरे ही तलाठी सज्जावरच ठेवावीत तसेच तलाठ्यांना संगणकीकृत लॅपटॉप इतर आवश्यक असणारे साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तत्काळ उपलब्ध करून तलाठी सज्जावरच सर्व शेतकऱ्यांना शेतीसंबंधी दस्ताऐवज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर ३० नोव्हेंबर रोजी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.सार्वजनिक अभिलेखे कशी ठेवावीत, याबाबत २००५ च्या अधिनियमात माहिती नमूद आहे. परंतु या अधिनियमानुसार जिल्ह्यामध्ये एकाही तलाठी सज्जावर तलाठी न बसता हे त्यांच्या घरात किंवा तहसील परिसरात बसत आहेत. त्यामुळे शेतकºयांना शेतीकामासाठी त्यांचा शोध घ्यावा लागतो. त्यामुळे शेतकºयांची गैरसोय होते. त्यामुळे जिल्ह्यातील सज्जानिहाय सर्व तलाठ्यांना दहा दिवसांच्या आत दप्तर मुख्यालयीन नेण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी द्यावेत, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. विजय राऊत, रवि बांगर, विलास आघाव, रमेश कोरडे व पदाधिकारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा