शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

आॅटोला अपघात; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:18 IST

वसमत औंढा नागनाथ मार्गावरील बोराळा फाट्याजवळ औंढा नागनाथकडे जाणाºया कंटेनर आॅटोच्या अपघातात एक ठार व एक गंभीर जखमी झाला आहे. ओव्हरटेक करताना गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरूंदा : वसमत औंढा नागनाथ मार्गावरील बोराळा फाट्याजवळ औंढा नागनाथकडे जाणाºया कंटेनर आॅटोच्या अपघातात एक ठार व एक गंभीर जखमी झाला आहे. ओव्हरटेक करताना गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली.वसमत- औंढा नागनाथ मार्गावरील बोराळा फाट्याजवळ १ मार्च रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान औंढ्याकडे जाणाºया कंटेनर क्र. एम.एच. १५ बी.के. ६३७५ व आॅटो हे दोन्ही वाहने ओंढ्याकडे जात होते. ओव्हरटेक करताना कंटेनर व आॅटोचा भीषण अपघात झाला. या अपघातात आॅटोतील एक जण जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मयत हे नांदेड येथील आहेत. मयत व गंभीर जखमीची नावे रात्री उशिरापर्यंत पोलिसांना मिळाली नव्हती. तर अपघाताची नोंदही झाली नव्हती.