शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून रखडला गाळ्यांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:22 IST

लाखो रूपये खर्च करून हिंगोली पालिकेतर्फे अडत व्यापाºयांसाठी १६ गाळ्यांचे बांधकाम केले होते. पालिका प्रशासनाकडून रीतसर लिलावाची प्रक्रियाही झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लाखो रूपये खर्च करून हिंगोली पालिकेतर्फे अडत व्यापाºयांसाठी १६ गाळ्यांचे बांधकाम केले होते. पालिका प्रशासनाकडून रीतसर लिलावाची प्रक्रियाही झाली. मात्र हिंगोलीतील काही प्रस्थापित व्यापाºयांनी हा लिलाव हाणून पाडला. अन् २००८ पासून अद्याप या गाळ्यांचा लिलावच झाला नाही.हिंगोली शहरातील भाजीमंडई येथे ठोक अडत्यांसाठी नगरपालिकेने १६ गाळ्यांचे बांधकाम केले. लाखो रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या गाळ्यांचा मात्र अद्याप लिलाव झाला नाही, हे विशेष. पालिकेतर्फे लिलावाची प्रक्रिया केल्याचे सांगितले जाते. मात्र यावेळी काही व्यापारी येऊन वाद घालत लिलाव होऊ देत नसत असे पालिकेने सांगितले. या गाळ्यांचा लिलाव होताना जे पूर्वीचे गाळेधारक व्यापारी होते, ते पण यात सहभागी होत. लाभधारकही यात परत गाळे लिलावात सहभागी झाल्याने यावेळी वाद होऊन हे प्रकरण हाणामारीपर्यंत जायचे. या ताळमेळात मात्र गाळ्यांचा लिलावच लटकला अन् पालिकेचे गाळेही धूळ खात पडून आहेत. परिणामी, या वादामुळे मात्र लाखों रूपयांचा फटका पालिकेला बसला आहे. वेळीच लिलाव झाला असता, तर तोटा झाला नसता. आणि पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली असती. आता हा तोटा पालिकेला कोण भरून देणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे. हिंगोलीतील भाजीमंडईत पावसाळ्यात तर सर्वत्र चिखल असतो. त्यामुळे व्यापाºयांना अशा स्थितीच भाजीपाला विक्री करावा लागतो.एप्रिल २०१८ मध्ये या गाळ्यांचा लिलाव होण्याची शक्यता असल्याचे पालिकेने सांगितले.