शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय लाभार्थ्यांना ३५ रुपयांत दोन किलो डाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 23:58 IST

राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना ३५ रुपयांत चणा व उडीद प्रत्येकी एक किलो अशी दोन किलो डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्याच्या नागरी पुरवठा विभागाने अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना ३५ रुपयांत चणा व उडीद प्रत्येकी एक किलो अशी दोन किलो डाळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आधीच धान्य लंपास होण्याचे प्रकार घडत असताना रास्त भाव दुकानदारांना ही आणखी एक पर्वणी लाभली आहे.बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणाची प्रणाली सुरू झाली असली तरीही मागील काही दिवसांपासून रास्त भाव दुकानातील माल काळ्या बाजारात जाण्याची प्रकरणे अधिक प्रमाणात उघडकीस येत आहेत. नांदेडच्या प्रकरणानंतर हिंगोली जिल्ह्यातही पोलिसांनी तीन ते चार धाडींत असा माल जप्त केला होता. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांवरच संशयाची सूई फिरू लागली आहे. चौकशांचा ससेमीरा मागे असतानाही यात कोणतीच कमी दिसत नाही. हिंगोली जिल्ह्यात ऐन सणासुदीत धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत.आता नव्याने ३५ रुपयांत चणा व उडीद डाळ प्रत्येकी एक किलो लाभार्थ्यांना वितरित करण्याचा केंद्राचा आदेश आहे. ही डाळ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या दोन्हींचा अधिक असलेला बाजारभाव लक्षात घेता काळ्या बाजाराला वाव आहे. बायोमेट्रिकवरही मात केली जातेय, हे तर जवळपास स्पष्टच आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीcollectorजिल्हाधिकारी