शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:28 IST

जिल्हांतर्गत बदली संदर्भात पात्र शिक्षकांच्या याद्या, महिलांसाठी प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करण्याचे परिपत्रक ग्रामविकास विभागाजे अवर सचिवांनी २१ रोजी काढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : जिल्हांतर्गत बदली संदर्भात पात्र शिक्षकांच्या याद्या, महिलांसाठी प्रतिकूल शाळांची यादी दोन दिवसांत जाहीर करण्याचे परिपत्रक ग्रामविकास विभागाजे अवर सचिवांनी २१ रोजी काढले आहे.राज्यातील जि.प. शिक्षकांची जिल्हांतर्गत संगणकीय आॅनलाईन बदली प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येत आहे. त्यामुळे बदलीपात्र शिक्षक व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या तत्काळ जाहीर करा, महिला शिक्षकांना काम करण्यास प्रतिकूल अशा शाळांची यादी घोषित करावी, दुर्गम भागात महिला शिक्षिका कार्यरत असतील तर अशा महिला शिक्षकांची नावे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या यादीमध्ये घोषित करण्यात याव्यात, अनिवार्य रिक्त ठेवायच्या पदांची विषयनिहाय यादी घोषित करावी, अनिवार्य रिक्त पदावर कार्यरत पदवीधर शिक्षक असल्यास त्यांची विषयनिहाय यादी तयार करणे आदीबाबतच्या सूचना ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिल्या आहेत. दोन दिवसांत ही कार्यवाही करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे.