शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१०० लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:19 IST

सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते उज्ज्वला गॅस योजनेत जवळपास १00 लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी येथे आ.तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते उज्ज्वला गॅस योजनेत जवळपास १00 लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामरतन शिंदे, हिंगोली बाजार समितीचे संचालक प्रशांत सोनी, शंकर कोरडे, किसन कोरडे, कुंडलिक तिडके रतन जगताप, विलास जाधव, वसंत रवणे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.मुटकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता-भगिनींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून केले आहे. या योजनेमुळे चुलीवर धुराचा त्रास सोसत स्वयंपाक करण्याची महिलांवरील वेळ टळणार आहे. शिवाय घरपोच गॅस सिलिंडर आणून दिले आहे. यापूर्वी रांगा लागूनही गॅस सिलिंडर मिळायचे नाही. सामान्यातील सामान्य माणसालाही सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना आगामी काळात सिंचनाचा अनुशेष दूर झाल्यानंतर चांगले दिवस येतील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद