शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्वच एटीएम यंत्रे निर्धन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:22 IST

बँकाना सलग सुट्यां आणि मार्चएण्डची कामे असल्यामुळे एटीएममध्ये कॅश भरणा झाली नाही. ३१ मार्च रोजी काही एटीएम मशिनमध्ये कॅश होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे एटीएम कार्डधारकांची धावपळ झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बँकाना सलग सुट्यां आणि मार्चएण्डची कामे असल्यामुळे एटीएममध्ये कॅश भरणा झाली नाही. ३१ मार्च रोजी काही एटीएम मशिनमध्ये कॅश होती. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच एटीएममध्ये ठणठणाट होता. त्यामुळे एटीएम कार्डधारकांची धावपळ झाली.ऐन लग्नसराई अन् त्यात एटीएम मशिनमध्ये कॅश नसल्याने वधू-वराकडील मंडळीची पैसे काढण्यासाठी धावपळ होत आहे. हिंगोली शहरातील एटीएम मशिनची संख्या वाढली तरी कॅशची समस्या अद्याप तशीच आहे. वेळेवर मशिनमध्ये पैसे भरले जात नसल्याने मात्र एटीएमधारकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विशेष म्हणजे मंगळवारी हिंगोलीचा बाजार असतो. त्यातच सध्या लग्नसराई असल्याने अनेकांना लग्नसाहित्य खरेदी करावी लागते. परंतु मशिनमध्ये पैसे नसल्याने अनेकांना मंगळवारी खाली हात परतावे लागले. त्यामुळे ऐनवेळी कार्डधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एसबीआय बँकेकडे मोजकीच कॅश येत आहे. त्यामुळे इतर एटीएमच्या शाखांतही पैसे कमी भरले जात आहेत. त्यामुळे काही दिवसांतच एटीएम रिकामे होत आहे. त्यात सध्या लग्नसराईमुळे खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने एटीएम समोर पैसे काढण्यासाठी गर्दी होत आहे. परंतु मशिनमध्ये कॅश नसल्याने अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळे खातेदार वैतागले होते.दोन दिवसांत एटीएम मशिनमध्ये कॅश भरणा केली जाणार असल्याचे विविध बँकेच्या शाखाधिकाºयांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.एटीएम मशिनद्वारे पैसे काढणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच एसबीआय शाखेकडे मोजकीच कॅश दिली जात आहे. त्यामुळे एटीएम मशिनमधील रोकड लवकर संपते. असे एसबीआय बँक शाखा व्यवस्थापक दिनेश चंद्राकर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. तर बँकांना सलग सुट्या व मार्चएण्डची कामे यामुळे कॅशचा तुटवडा आहे. एटीएम मशिनमध्ये रोकड नसल्याचे सर्वत्रच असे चित्र आहे. कॅश उपलब्ध होताच मशिनमध्ये रोकड जमा केली जाईल असे शाखा व्यवस्थापक जयबीर सिंह यांनी सांगितले.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रatmएटीएम