शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सर्वेक्षणानंतर होणार वाळूघाट लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:28 IST

जिल्ह्यातील वाळूघाट लिलावाची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आलेल्या शासन सूचनांमुळे बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू होण्यासाठी वाळू घाटांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील वाळूघाट लिलावाची प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आलेल्या शासन सूचनांमुळे बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू होण्यासाठी वाळू घाटांचे पर्यावरणीय सर्वेक्षण करण्यात येणार आहे.हिंगोली जिल्ह्यात जवळपास ३७ वाळू घाट लिलावात काढले होते. मात्र कंत्राटदारांचा प्रतिसाद नसल्याने केवळ कसबे धावंडा येथील घाटच लिलावात गेला होता. दरम्यानच्या काळात सगळीकडेच वाळू उपशावर न्यायालय व शासन आदेशाने बंदी आली होती. २१ डिसेंबर २0१७ रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कार्यवाही झाली होती. यात पर्यावरण व्यवस्थापन आराखडा व पर्यावरण आघात मूल्यांकन पूर्ण केल्याशिवाय घाट लिलावात काढले असल्यास त्यांना स्थगिती दिली होती. हिंगोली जिल्ह्यातही चालू असलेला एकमेव घाटही बंद पडला होता. तर लिलाव प्रक्रियाही थांबल्याने काही घाटांसाठी आलेल्या निविदाही तशाच आॅनलाईनवर अडकून पडल्या होत्या. ३ जानेवारीला शासनानेही न्यायालय निर्णयावरूनच पत्र पाठविले होते. त्यानंतर आराखडा व मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक शासनाने केली होती. हिंगोली जिल्ह्यातील चौथ्या व अंतिम लिलावाची प्रक्रिया सुरू असल्याने लिलावात केल्या घाटांसाठीच हा आराखडा व मूल्यांकनाची शक्यता आहे. तर नव्याने सात घाट या प्रक्रियेत टाकले जाणार असल्याने त्यांचीही यादी सल्लागारास पाठविली आहे.जिल्ह्यातील विविध भागातील क्रेशर मशिन चालकांनीही गौण खनिज उत्खनन केल्याच्या तुलनेत कर भरला नसल्याचे आढळून आल्याने अशांवरही कारवाईचा सपाटा सुरू आहे. बहुतांश मशिनला यामुळे सील ठोकलेले आहे. तर जसजसा कर भरला जात आहे, तसे या क्रेशर मशिनचे सील उघडले जात आहे. विशेषत: कळमनुरीत सर्वाधिक खडी मशिन बंद आहेत.