शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

येडशी प्रकरणातील १६ आरोपी अटकेत

By admin | Updated: February 12, 2015 13:50 IST

येडशी /यात्रेतील कुस्त्याच्या दंगलीवेळी पोलिस कर्मचार्‍यांना झालेल्या मारहाण प्रकरणात ११ फेब्रुवारी रोजी आणखी चार आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे.

आखाडा बाळाूपर : /येडशी /यात्रेतील कुस्त्याच्या दंगलीवेळी पोलिस कर्मचार्‍यांना झालेल्या मारहाण प्रकरणात ११ फेब्रुवारी रोजी आणखी चार आरोपिंना पोलिसांनी अटक केली आहे. प्रथम पाच नंतर सात व बुधवारी चार अशा एकूण १६ आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे. या प्रकरणातील सात आरोपी अजूनही फरार आहेत. कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील यात्रेच्या कुस्तीच्या दंगलीत १0 जानेवारी रोजी बंदोबस्तावर असलेल्या तीन कर्मचार्‍यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी जमादार यादव गोपालराव वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन २३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती. त्यानंतर फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी एक महिन्याचा कालावधी घेतला पोलिसांच्या या दीर्घ विo्रातीनंतर ९ फेब्रुवारी रोजी 'दम दार' कार्यवाही करीत गोरख विश्‍वनाथ यादव, बालाजी ऊर्फ गजानन मारोती कदम, माधव ग्यानबा देवकते, श्याम मोतीराम आवचार, गजानन उर्फ भगवान नानाराव मस्के, उमेश अशोकराव कोकरे, बजरंग शेषराव कोल्हे अशा सात जणांना अटक केली. त्यानंतर ११ फेब्रुवारी २0१५ रोजी सकाळी १0. १५ वाजता भोसी येथील त्यांच्या राहत्या घरुन अरविंद माधव कोकरे, गोविंद संजय कोकरे, सचिन विजय कोकरे, अक्षय उर्फ आकाश विजय कोकरे या चार जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात २३ पैकी १६ आरोपींना अटक झाली असून सात आरोपी अद्याप फरार आहेत. या फरार आरोपींचा लवकरच शोध घेवून त्यांना अटक करण्यात येईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी सांगितले. सर्वसामान्यांचे रक्षण करणार्‍या पोलिसांनाच मारहाण झाल्यानंतरही पोलिसांकडून होत असलेल्या 'दम दार' कार्यवाहीची चर्चा जोरात होत आहे. /(प्रतिनिधी)

■ कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील यात्रेच्या कुस्तीच्या दंगलीत १0 जानेवारी रोजी बंदोबस्तावर असलेल्या तीन कर्मचार्‍यांना मारहाण झाली होती.

फरार आरोपींचा लवकरच शोध घेवून त्यांना अटक करण्यात येईल असे सपोनि पंडीत कच्छवे यांनी सांगितले.४/प्रकरणातील एकूण २३ पैकी १६ जणांना आखाडा बाळापूर पोलिसांनी आतापर्यंत केली अटक

■ जिल्ह्यात मटका, अवैध दारूविक्री, अवैध वाहतूकही फोफावली आहे. मंगळवारी रामलीला मैदानावरून लाखोंचा गुटखा जप्त झाला. काही ठिकाणी खुलेआम गुटखा विक्री होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.