शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; भरारी पथकाने १० परीक्षार्थी केले रेस्टिकीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2022 18:54 IST

राजर्षी शाहू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने केली कारवाई

आखाडा बाळापूर ( हिंगोली):  आखाडा बाळापूर येथील परीक्षा केंद्रांवर नकलांचा सुळसुळाट सुरू असल्याने कॉपीमुक्त परीक्षांचा कागदी देखावा सुरु असल्याचे दिसून आले आहे. राजर्षी शाहू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर शिक्षणाधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने कॉपी करतांना रंगेहात पकडलेल्या 10 परीक्षार्थीवर रेस्टिकीट करण्याची कारवाई केली. 

बारावी बोर्डाच्या परीक्षा ४ एप्रिल पासून सुरु झाल्या आहेत .बाळापूर येथे बारावीची दोन परीक्षा केंद्रे आहेत. राजर्षी शाहू हायस्कूल येथील केंद्रांवर सुरळीत परीक्षा सुरू असल्याचे आतापर्यंत दाखविण्यास केंद्रप्रमुखांना यश मिळवले होते. परंतु, आज केंद्रांवर नकलांचा सुळसुळाट सुरू असल्याचे सिद्ध झाले. या परीक्षा केंद्रावर आज रसायनशास्त्र विषयाचे 176 परीक्षार्थीं परीक्षा देत होते.

दुपारी १ वाजेच्या सुमारास प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के व त्यांच्या पथकाने परीक्षा केंद्राची पाहणी केली. यावेळी अनेक परीक्षार्थी नकला करत असल्याचे दिसून आले.पथकाने प्रत्यक्ष नकला करताना आढळून आलेल्या 10 परीक्षार्थींना रेस्टिकीट केले. परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख आर. व्ही. मुपडे, सहकेंद्रप्रमुख एस. एम. उकंडे यांनी कारवाईस दुजोरा दिला.

टॅग्स :Hingoliहिंगोलीexamपरीक्षा