शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

८६ जणांना शेळीगट मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:11 IST

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दुग्धव्यवसाय व शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनास चालना देण्यासाठी शेळीगट योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये विशेष घटकाला २0 तर आदिवासी उपाययोजनेत २८ लाखांचा निधी असून यात केवळ ८६ जणांनाच लाभ देणे शक्य आहे.

ठळक मुद्देपशुसंवर्धनची योजना : अपु-या निधीमुळे अल्पलाभ, वाढीव निधी हवा

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दुग्धव्यवसाय व शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालनास चालना देण्यासाठी शेळीगट योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये विशेष घटकाला २0 तर आदिवासी उपाययोजनेत २८ लाखांचा निधी असून यात केवळ ८६ जणांनाच लाभ देणे शक्य आहे.हिंगोली जिल्ह्याचा बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. शेतीवरच अवलंबून असलेल्यांची संख्याही अधिक आहे. त्या तुलनेत इतर उद्योग, व्यवसाय नसल्याने वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न आहे. तर स्थलांतरही मोठ्या प्रमाणात होते. या भागातच लोकांना रोजगार मिळण्यासाठी शेळीगट, म्हैस गट आदी उपाय योजने ही चांगली बाब आहे. मात्र जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला आधीच अपुरा निधी मिळतो. काही निधी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला दिला जातो. त्यांच्याकडेही पशुपालन, पक्षीपालन योजना आहे. जि.प.च्या पशुसंवर्धन विभागास विशेष घटक योजनेत २0 लाख मिळाले होते. यामध्ये ३७ जणांनाच लाभ देणे शक्य आहे. यात १0 शेळ्या व एक बोकड असा एक गट असतो. यासाठी ५३ हजार ४२९ एवढे शासकीय अनुदान आहे. तर १७ हजार ८१0 रुपये एवढा लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. म्हणजे ७५ टक्के अनुदानावर हे वाटप करण्यात येते. विशेष घटक योजनेत १२ डिसेंबपर्यंत अर्ज सादर करण्यास मुभा आहे. त्यानंतर छाननी व लाभार्थी निवड होईल.आदिवासी उपाययोजनेतही २८ लाखांचा निधी आहे. विशेष घटकप्रमाणेच या योजनेचे निकष आहेत. अनुदान व लाभार्थी हिस्साही तेवढाच भरावा लागणार आहे. यात २८ लाखांचा निधी आहे. ४९ जणांना लाभ देणे शक्य आहे. यासाठीची अर्जप्रक्रिया झालेली आहे. आता छाननीचे काम सुरू आहे.