शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेशासाठी ६६४ आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:27 IST

शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शिक्षणहक्क अधिनियमानुसार (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांसाठी एकूण ६६४ जणांचे अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले आहेत. ६९२ आरक्षित जागेत आरटीई अंतर्गत शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी दरवर्षी आरटीई २५ टक्केअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यात २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील पाल्यांना प्रवेशासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रियेस १० फेबु्रवारीपासून सुरूवात झाली. पालकांना पाल्याचे आॅनलाईन अर्जासाठी २८ फेबु्रवारी शेवटची तारीख आहे. जिल्ह्यातील ५९ शाळांनी ‘आरटीई’अंतर्गत नोंदणी केल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानकडून देण्यात आली. जास्तीत-जास्त पालकांनी पाल्याच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. १० फेबु्रवारीपासून आनलाईन अर्ज प्रक्रियेस प्रारंभ झाला असून २२ फेबु्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आॅनलाईनद्वारे ६६४ अर्ज प्राप्त झाले होते. सदर आॅनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरूच होती. पालकांनी पाल्यांचे अर्ज करताना संबंधित वेबसाईटवर अचूक माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.गतवर्षी आरटीई २५ टक्क्यांतून हिंगोली जिल्ह्यासाठी ५१२ जागा आरक्षित होत्या. चालू शैक्षणिक वर्षात यंदा जिल्ह्यासाठी जागा वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ६९२ आरक्षित जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त पालकांनी अर्ज करावेत. तसेच आॅनलाईन प्रणालीद्वारे माहिती भरताना अचूकपणे भरावी. काही तांत्रिक अडचणी असल्यास पालकांनी शिक्षण विभागाशी संपर्क करावा. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सदर आॅनलाईन अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात येणार आहे.