शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
धक्कादायक! जालन्यात शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, कारण अद्याप अस्पष्ट
3
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
4
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
5
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
6
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
7
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
8
Bombay HC: थकबाकी दिल्याशिवाय खरेदीदाराला सोसायटीचे सदस्यत्व नाही: हायकोर्ट
9
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
10
अदानी समूहाची 'या' दिग्गज कंपनीतून एक्झिट; विकला उरलासुरला हिस्सा; तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स?
11
NIA Terrorist: दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी दोन डॉक्टरांना उचलले, कॅब चालक, ऊर्दू शिक्षकाचीही चौकशी
12
Pakistan: शिक्षा पूर्ण झालेल्या मच्छीमाराचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू
13
'नो-कॉस्ट EMI' चे सत्य काय? कंपन्या आणि बँका प्रोसेसिंग फीसच्या नावाखाली वसूल करतात 'इतके' शुल्क!
14
Delhi Blast : परदेशातील हँडलरने पाठवले सुसाईड बॉम्बिंगचे ३६ व्हिडीओ; मुझम्मिल-उमरचं झालं ब्रेनवॉश
15
Shaurya Patil: पायाचा त्रास, तरीही शिक्षकांचा डान्स करण्यासाठी हट्ट; शौर्य पाटीलने आयुष्य संपवण्यापूर्वी शाळेत काय घडलेलं?
16
टार्गेटवर फक्त विवाहित महिला! आधी जाळ्यात ओढायचा, मग सुरू व्हायचा टॉर्चरचा खेळ; नराधमावर गुन्हा दाखल
17
Jara Hatke: तुमच्या बागेतले ‘ते’ फूल खरे ब्रह्मकमळ नाहीच; पाहा 'हा' व्हिडीओ
18
निर्दयी आई तिला स्मशानाबाहेर टाकून फरार; महिला अधिकाऱ्याने कुशीत घेताच चिमुकली हसली
19
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
20
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
Daily Top 2Weekly Top 5

दोन रस्त्यांसाठी ३.८0 कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 23:57 IST

सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व साखरा या दोन मोठ्या गावातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे ३.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व साखरा या दोन मोठ्या गावातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे ३.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.साखरा- जयपूर- पानकन्हेरगाव- प्रजिमा- २७ या रस्त्यावरील साखरा या गावातील ० ते ९ कि.मी. रस्त्याचे सिमेंट काँक्रीटसह बांधकामासाठी १.८० कोटी रुपये तर हराळ-वरखेडा-केंद्रा- गोरेगाव- माळहिवरा रामा २५८ या रस्त्यावरील गोरेगाव या गावातील कि.मी. २३/६०० ते २४/५०० या रस्त्याच्या काँक्रिट बांधकाम करण्यास २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.महाराष्टÑ शासनाचे रस्ते विभागाचे अवर सचिव सं.सु. घोडके यांनी पत्र के.आर.एम.आर. २०१८, प्र.क्र. १४० रस्ते - हे पत्र १ नोव्हेंबर रोजी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद यांना कळविले आहे. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी आ.मुटकुळे यांची ही मागणी मान्य करून गोरेगावकरांना दिवाळी भेट दिली आहे.वंचितांना न्याय-मुटकुळेगेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या गोरेगावकरांना नुकतीच २५ कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. आता रस्त्यांचा प्रश्न सोडविल्याचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाGovernmentसरकार