शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतल्या वसमतमध्ये अनेक गावांत जाणवला भूकंपाचा धक्का; नागरिक भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 23:57 IST

भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल

कुरुंदा: वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे येथे सव्वा दहा ते साडे दहाच्या दरम्यान भूकंपाचा धक्का जाणवला आहे. त्याशिवाय इतर गावामध्येदेखील याचवेळी धक्का जाणवला आहे. भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता ३.३ रिश्टर स्केलइतकी होती. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे.पांगारा शिंदे येथे दोन वर्षापासून सतत भूकंपाचा धक्का व गुढ आवाज येण्याचा प्रकार नित्याचा बनला आहे. दिवसागणिक या भूकंपाची व्याप्ती वाढत आहे. वसमत तालुक्यातील अनेक गावांना त्याचा धक्का जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण आहे. पांगारा शिंदे, शिरळी, वापटी, कुपटी, राजवाडी, खांबाळा, त्याशिवाय कुरुंदा व परिसरातदेखील भूकंपाचा धक्का जाणवला आहे.इतर गावांना शुक्रवारी रात्री 10:22 ला भूकंपाचा धक्का जाणवल्याचे समजते.अत्यन्त मोठा भूकंपाचा धक्का असल्याने घरातील भांडे व पलंग हल्ल्याचे अनेकांना जाणवले तर ग्रामीण भागात नागरिक देखील घराबाहेर आले होते एका प्रकारे सतत होणाऱ्या भूकंप व गूढ आवाजाची भीती निर्माण झाली आहे, वसमत तालुक्यातील पांगारा शिंदे हे भूकंपाचे केंद्रस्थान बनलेले आहेत. भूकंपाचे कारणे व त्यावर संशोधन होणे गरजेचे असून  जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.