शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

हिंगोलीत नवे २७१ रुग्ण; चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:29 IST

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गंगानगर ७, रिसाला बाजार ७, विद्यानगर २, महावीरनगर १, जिजामातानगर १७, वडद १, लाला लजपतरायनगर ...

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात गंगानगर ७, रिसाला बाजार ७, विद्यानगर २, महावीरनगर १, जिजामातानगर १७, वडद १, लाला लजपतरायनगर १, नांदापूर १, एसआरपी कॅम्प १, विवेकानंदनगर २, डिग्रस कऱ्हाळे २, हिंगणी २, हनुमाननगर १, शिवाजीनगर १, अकोला बायपास ३, आंबिकानगर १, मारवाड गल्ली १, भारतनगर ३, आदर्शनगर ४, माळहिवरा ५, वरूड काजी २, जुना मोंढा १, पारडा १, मसोड १, मस्तानशहानगर १, खरबी १, जिल्हा रुग्णालय हिंगोली १, सुराणानगर २, नारायणनगर १, माळधामणी १, कानडखेडा खु.१, प्रगतीनगर २, जडगाव १, येळी २, आनंदनगर ४, भट कॉलनी २, सावरखेडा १, मकोडी १, अंतुलेनगर १, सीतारामनगर १, बांगरनगर १, एनटीसी २, सरस्वीतनगर २, पोळा मारोती १, बंजारा कॉलनी १, सुराणानगर २, हुनमाननगर १, पेन्शनपुरा १ असे १०२ बाधित आढळले. वसमत परिसरात कुंडला १, हापसापूर ३, रांजना १ असे ५ रुग्ण आढळले. कळमनुरी परिसरात डोंगरकडा ५५, बाळापूर १, चुंचा१, वारंगा २ असे एकूण ५९ रुग्ण आढळले. सेनगाव परिसरात उटी येथे ३ रुग्ण आढळले.

आज १७१ रुग्ण बरे झाल्याने घरी सोडले. यात जिल्हा सामान्य रुग्णालय ४१, लिंबाळा ३६, वसमत २८, कळमनुरी ३०, औंढा ११ तर सेनगावातून २५ जण सोडले.

चार जणांचा मृत्यू

गुरुवारी चार कोरोना रुग्ण दगावले. यात औंढा येथील ३४ वर्षीय पुरुष, गुगुळ पिंपरी ता. सेनगाव येथील ५७ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय पुरुष समतानगर, हिंगोली व ४५ वर्षीय महिला हदगाव, नांदेड यांचा मृतात समावेश आहे. मृतांची संख्या १३५ वर पोहोचली आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात ९,३७५ रुग्ण आढळले. यापैकी ८,००९ बरे झाले. सध्या १,२३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ३१४ जणांना ऑक्सिजनवर तर ३९ जणांना बायपॅपवर ठेवले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

केवळ २० ऑक्सिजन बेड शिल्लक

जिल्हा रुग्णालय, कळमनुरी व वसमत येथे एकही ऑक्सिजन बेड शिल्लक नाही. नवीन कोविड हॉस्पिटल बसस्टँड हिंगोली येथे ३, कवठा प्रा. आ. केंद्र १०, सिद्धेश्वर ५ असे १८ शासकीय तर खासगीत २ बेड शिल्लक आहेत. साधे बेड १,८३४ पैकी १,२१० शिल्लक आहेत.