शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

२३ जणांना मिळाली पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:07 IST

महसूल विभागातील तलाठी व लिपिक संवर्गाच्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. यामध्ये २३ जणांना लाभ मिळाला असून नव्या ठिकाणी रुजू होण्यास आदेशित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महसूल विभागातील तलाठी व लिपिक संवर्गाच्या पदोन्नत्यांचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. यामध्ये २३ जणांना लाभ मिळाला असून नव्या ठिकाणी रुजू होण्यास आदेशित केले आहे.मंडळ अधिकारीपदी पदोन्नती मिळालेल्यांना नवीन ठिकाण दिले आहे. यात सेनगाव तहसीलमधील तलाठी एस.आर. बोडखे यांना पदोन्नतीवर आजेगावचे मंडळ अधिकारी, हिंगोलीचे जी.एस. पारिसकर नर्सी नामदेव, के.एन. पोटे यांना माळहिवरा, सदाशिव बापूराव देशमुख यांना बासंबा, वसमत तहसीलचे धोंडिबा श्रीपतराव खोकले हट्टा, आशा किशनराव गिते यांना आंबा, एस.जी. राऊत यांना टेंभूर्णी, कळमनुरी तहसीलचे तलाठी यू.आर.डाखोरे कळमनुरी, औंढा तहसीलचे जी.एन. कुलकर्णी येहळेगाव सोळंके, वैजनाथ विनायक मुंढे यांना साळणा, हनुमंत सोपान मुंढे यांना हिंगोलीतील खांबाळा, शिदिगंबर फुलाजी गारोळे यांना कळमनुरीतील डोंगरकडा येथे मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे.लिपिकांनाही अव्वल कारकून पदावर पदोन्नती दिली असून यामध्ये ११ जणांचा समावेश आहे. यात कळमनुरी तहसीलचे पी.बी. राठोड यांना तेथेच, जिल्हा कचेरीतील एस.के. इंगोले यांना भूसंपादनमध्ये, वसमत तहसीलच्या एस.ओ. भागवत यांना जिल्हा कचेरीत, जिल्हा कचेरीतील लिपिक आर.एन.पाठक यांना उपविभाग हिंगोलीत, वसमत तहसीलचे शे.एजाज शे. मुनीर यांना तेथेच, कळमनुरीचे प्रकाश धोंडिबा म्हेत्रे यांना हिंगोली तहसील, कळमनुरीच्या श्रीमती रंगारी यांना जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, सेनगावचे विनोदकुमार भिवाजी अंभोरे यांनाही पुरवठा विभाग, वसमतचे माधव बी.वाडीकर यांना तेथेच, वसमतचे भारत खडसे यांना हिंगोली तहसील, जिल्हा कचेरीतील संतोषसिंह मन्नुसिंह ठाकूर यांना तेथेच महसूलमध्ये अव्वल कारकून म्हणून पदोन्नती दिली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा कचेरीत पदोन्नत्यांबाबत चर्चा होती. जिल्हाधिकाºयांनी दसºयापूर्वीच कर्मचाºयांना ही भेट दिली. यासाठी आस्थापना विभागाने घेतलेली मेहनत कर्मचाºयांना लाभदायी ठरली. आज अनेकांनी आपला नवीन पदभारही स्वीकारल्याचे दिसले.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीcollectorजिल्हाधिकारी