शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

२.३९ लाख घनमीटर गाळ काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:55 IST

जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला यंदा सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता होत असून शेतीही सुपीक होत असल्याने नागरिक लोकसहभागातूनच ही कामे करण्यावर भर देत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात लोकसहभागातून गाळ काढण्याच्या मोहिमेला यंदा सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता होत असून शेतीही सुपीक होत असल्याने नागरिक लोकसहभागातूनच ही कामे करण्यावर भर देत आहेत.यामध्ये सेनगाव तालुक्यात जि.प.च्या लघुसिंचन व सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र.३ यांच्या वतीने प्रत्येकी तीन तलावांतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यात जि.प.तर्फे ३ तलावांतील ११ हजार ८00 घनमीटर गाळ लोकसहभागातून काढला व उर्वरित काम सुरू आहे. तर उपविभाग क्र.३ तर्फे ३ तलावांतील १ लाख २२ हजार १४८ गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातही याच दोन विभागांकडून तीन ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे.यात उपविभाग क्र. ३ ने दोन तलावांतून ४३ हजार ३५0 तर जि.प.ने एक तलावातून ६ हजार घनमीटर गाळ काढला. हिंगोलीत पशुपैदास केंद्राकडून एका तलावातील ३२६४ घनमीटर, जि.प.लघुसिंचनकडून एका तलावातील १0 हजार घनमीटर, तर उपविभाग क्र.३ कडून दोन तलावांतील ३८ हजार ३0४ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर औंढा तालुक्यात उपविभाग क्र.३ कडून दोन तलावांतील ४३४७ घनमीटर गाळ काढला आहे. एकूण २.३९ लाख घनमीटर गाळ काढण्याचे काम झाले आहे. तर अजूनही अनेक नवीन कामे होणार आहेत.गाळ काढण्याच्या कामासाठी ३४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १८ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तर १३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यंदा लोकसहभाग वाढला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद