शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा २२ जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:28 IST

तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील बेलोरा गुठ्ठे येथे पिसाळलेल्या कुत्र्याने २२ जणांना चावा घेतल्याची घटना १४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास घडली. जखमीवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चार महिलांचा समावेश आहे. या प्रकाराने गावात एकच खळबळ उडाली आहे.सध्या उकाडा फार जाणवत असल्याने ग्रामस्थ नेहमीप्रमाणे उघड्यावर झोपले होते. दरम्यान, अचानक पिसाळलेल्या कुत्र्याने समोर येईल त्याचा चावा घेत धूम ठोकली. गावात आराडा ओरडा झाला. रात्रीची वेळ असल्याने ग्रामस्थांना काहीही करता आले नाही. जखमींमध्ये लहान मुलांसह वयोवृद्धांचा समावेश आहे. भगवान गुठ्ठे, आनंदराव ठाकरे, शेख रसूल, उत्तम ठोंबरे, शुभम खडसे, अशोक घुगे, द्वारकाबाई गुठ्ठे, पंढरी गुठ्ठे, सुधाकर घुगे, सूरज गुठ्ठे, आंजनबाई ठाकरे, रंजनाबाई इंगोले यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार आहेत. तर काहीवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. कुत्र्याने अनेकांचे लचके तोडले आहेत. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्रे दिसले तरीही त्यांना ग्रामस्थ गावाबाहेर पिटाळून लावत आहेत.हृदयविकाराने कृषी सहायकाचा मृत्यूकळमनुरी : येथील तालुका कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक नामदेव हरि बोथीकर यांना कार्यालयात कामकाज करीत असताना १४ मे रोजी दुपारी ३.१४ वाजता हृदयविकाराच्या झटका आला उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.कृषी सहाय्यक नामदेव हरी बोथीकर (४६) हे कार्यालयात कामकाज करीत बसले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आलाने त्यांना हिंगोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. किशन बोथीकर यांच्या खबरीवरून पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद घेण्यात आली.

टॅग्स :Hingoliहिंगोलीdogकुत्रा