शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

वादळी वाऱ्यामुळे २०० झाडांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:03 IST

औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारामध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला. त्यामध्ये एका शेतक-याच्या आंब्याच्या बागेतील दोनशे झाडांचे नुकसान झाले. आंब्याच्या झाडाखाली कै-यांचा सडा पडला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारामध्ये सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वादळी वाºयासह गारांचा पाऊस झाला. त्यामध्ये एका शेतक-याच्या आंब्याच्या बागेतील दोनशे झाडांचे नुकसान झाले. आंब्याच्या झाडाखाली कै-यांचा सडा पडला होता.जवळा बाजार येथील शेतकरी सागर कमलाकर नवले यांचे पुरजळ शिवारामध्ये गट क्र. १९४ मध्ये चार एकर आंब्याची बाग आहे. या बागेतील सोमवारी झालेल्या वादळी वाºयाने सुमारे २०० झाडांचे अंदाजे २० ते ३० क्विंटल कच्चे आंबे पडले असून अंदाजे १ लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती पुरजळच्या तलाठी एस.व्ही. सिरसाठ यांना दिली असता त्यांनी मंगळवारी पंचनामा केला.दोन बैल ठारऔंढा तालुक्यातील पोटा शेळके येथे सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वीज कोसळून शेतामधील दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली. पोटा शेळके येथील अल्पभूधारक शेतकरी फुलाजी दौलतराव शेळके यांचे वीज कोसळून दोन बैल जागीच ठार झाल्याने अंदाज साठ हजारांचे नुकसान झाले. मंगळवारी पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. जावळे यांनी पंचनामा केला. घटनेची दखल घेऊन तहसीलने शेतकºयांना नुकसान झालेल्या फळबागेची व बैल ठार झाल्याची भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीNatureनिसर्ग