शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

दहा तासांत दोन वाटमारे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:51 IST

बसमध्ये चढताना एका प्रवाशाच्या खिशातील चोरट्यांनी बळजबरीने पैसे काढून घेणा-या दोघांना हिंगोली शहर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत जेरबंद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : बसमध्ये चढताना एका प्रवाशाच्या खिशातील चोरट्यांनी बळजबरीने पैसे काढून घेणा-या दोघांना हिंगोली शहर पोलिसांनी अवघ्या दहा तासांत जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीतील रोकड जप्त केली आहे.हिंगोली शहरातील शेख मैनोद्दीन शेख रब्बानी हे नांदेडकडे जाण्यासाठी हिंगोली बसस्थानकात २४ डिसेंबर रोजी आले होते. यावेळी नांदेड बसमध्ये चढताना त्यांच्या खिशातील बळजबरीने दोघांनी ६ हजार ५०० रुपये काढून घेतले. यावेळी शेख मैनोद्दीन व आरोपींमध्ये झटापट झाली. परंतु चोरटे स्थानकातून पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर घटनेचा तपास पोलिसांनी जलदगतीने केला. त्यामुळे अवघ्या दहा तासांत आरोपी प्रदीप बाबूराव खंदारे (२३), राजू हिरासिंग ठाकूर (२४) या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अशोक मैराळ यांनी पथक तयार केले. तपासाची चक्रे फिरवत पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली. पथकामधील फौजदार ज्ञानोबा मुलगीर, तसेच पोना शेख वसियोद्दीन, सुनील अंभोरे, शेख शकील, शेख मुजीब, सुधीर ढेंबरे, जीवन मस्के आदींनी कारवाई केली.