शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांसाठी हिंगोली पालिकेला २ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:56 IST

येथील नगरपालिकेला विविध विकासात्मक कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत २ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नगरपालिकेला विविध विकासात्मक कामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत २ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.शहरातील मासूम अली कब्रस्तानचे बांधकाम व संरक्षण भिंती उभारणी व भौतिक सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. तसेच बनावतवाला टीनशेडची बांधकाम व इतर कामे, बावनखोली येथील भारतनगर येथे नवीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, आदर्शनगर येथे ओपनस्पेसमध्ये वृक्षारोपन तसेच इतर कामे, मस्तानशहानग येथील जुन्या स्ल्याटर हाऊसजवळ संरक्षण भिंत व सिमेंट काँक्रीट तसेच पेन्शनपुरा येथे व्यायाम शाळा आदी कामे केली जाणार आहेत. नगरसेवक नेहाल भैय्या यांनी सदर कामांसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी वरील शिफारस केली. त्या अनुषंगाने निधी उपलब्ध करून देण्यात आला.८ आॅक्टोबर रोजी सदर आदेशाचे पत्र आ. मुटकुळे यांनी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या स्वाधीन केले. यावेळी नगरसेवक गणेश बांगर, माबुद बागवान, आरेफ लाला, मुझीफ कुरेशी, अभियंता अडसिरे, मनिष राठोड, हमीद प्यारेवाले आदी उपस्थित होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीMuncipal Corporationनगर पालिका