शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
4
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
5
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
6
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
7
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
8
Mumbai: वर्षाभरात ६१ क्लास वन अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; तरीही २०९ लाचखोरांचे निलंबन नाही!
9
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
10
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
11
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
12
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
13
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
14
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
15
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
16
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
17
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
18
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
19
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
20
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत नवे ११३ कोरोना रुग्ण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:28 IST

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात तब्बल ४८ बाधित आढळले. यात नाईक नगर १, रिसाला बाजार ३, बियाणी नगर १, एनटीसी ...

आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात तब्बल ४८ बाधित आढळले. यात नाईक नगर १, रिसाला बाजार ३, बियाणी नगर १, एनटीसी २, देवडा नगर १, हिंगोली ३, मंगळवारा १, सुराणा नगर १, छत्रपती नगर १, अंधारवाडी १, महसूल कॉलनी १, परभणी १, तहसील कार्यालय १, गंग नगर ३, रिसाला बाजार १, रेल्वे वसाहत ३, पेन्शनपुरा १, पोस्ट ऑफिस रोड २, शिवाजी नगर १, बोराळा १, एकांब १, रामाकृष्णा नगर २, तिरुपती नगर २, एसआरपीएफ कॅम्प १, पेन्शनपुरा १, मंगळवारा १, अंतुले नगर ३, डेंटल कॉलेज १, माळसेलू १, भांडेगाव २, नर्सी नामदेव ३ यांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील वटकळी १, कळमनुरी तालुक्यात सोडेगाव २, हातमाली १, बाभळी १, साळवा १, येलकी ४, बाळापूर ५, चफनाथ १, कळमनुरी ४ तर औंढा तालुक्यात लाख ४, पं.स. औंढा ३, येडूद १, औंढा ३ असे जिल्ह्यात आरटीपीसीआरमध्ये एकूण ७९ रुग्ण आढळले.

आज बरे झालेल्या ७३ जणांना घरी सोडण्यात आले. हिंगोली जिल्हा रुग्णालयातून २९, लिंबाळा येथून १५ तर कळमनुरीतून २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज काेरोनाने हिंगोली शहरातील मस्तानशहा नगर भागातील एका ५० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या मृत्यूचा आकडा ७३ वर पोहोचला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ५२२८ कोरोना रुग्ण आढळले. यापैकी ४६७८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ४७७ रुग्णांवर विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यापैकी ३० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर ५ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.