शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोवर ११ हजार मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:40 IST

जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर ११ हजार मजूर कार्यरत असून सिंचन विहिरींची ५९८ कामे सुरू आहेत. या कामांवरून मागच्या दक्षता व संनियंत्रणच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तरीही ही कामे पूर्ण होतील की नाही, याची साशंकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मग्रारोहयोच्या कामांवर ११ हजार मजूर कार्यरत असून सिंचन विहिरींची ५९८ कामे सुरू आहेत. या कामांवरून मागच्या दक्षता व संनियंत्रणच्या बैठकीत मोठा गदारोळ झाला होता. तरीही ही कामे पूर्ण होतील की नाही, याची साशंकता आहे.सिंचन विहिरींच्या कामांमध्ये पंचायत समितीनिहाय औंढा १८७, वसमत-३, हिंगोली-१७३, कळमनुरी ९६, सेनगाव-१३९ असे चित्र आहे. यात अनेक तालुक्यांत मागील अनेक दिवसांपासून हीच आकडेवारी समोर केली जात असल्याचेही दिसून येत आहे. मग्रारोहयोची कामे जिल्ह्यातील ५६९ ग्रामपंचायतींपैकी २0२ ग्रा.पं.मध्येच सुरू आहेत. यात औंढ्यात ५६ गावांत ३८३५ मजूर, वसमतला १0 गावांत १८५ मजूर, हिंगोलीत ४८ गावांत ३२३९ मजूर, कळमनुरीत ४७ गावांत १५७८ मजूर तर सेनगावात ४१ गावांत २२३0 मजूर कामावर आहेत. यामध्ये औंढा-२४६, वसमत-११, हिंगोली-२0५, कळमनुरी-१२६, सेनगाव-१५५ अशी सुरू असलेल्या कामांची संख्या आहे.जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात एकूण ३९५२ मस्टर काढण्यात आले. त्यापैकी ६६३ मस्टर पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले. यातील ९५ मस्टरची मजुरी १५ दिवसांपेक्षा जास्त काळासाठी प्रलंबित राहिली होती. ८२ टक्के मजुरांना वेळेत तर १७ टक्के मजुरांना १५ दिवसांच्या विलंबाने मजुरी मिळाली आहे.

 

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली