शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१0 गावांचा निवडणूक बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:06 IST

तालुक्यातील जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेल्या दहा गावांना सोयीसुविधा मिळत नसल्याने व शासनाकडून डोंगरी भाग जाहीर केला जात नसल्याने या गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेल्या दहा गावांना सोयीसुविधा मिळत नसल्याने व शासनाकडून डोंगरी भाग जाहीर केला जात नसल्याने या गावांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.जलालदाभा सर्कलअंतर्गत असलेले संघनाईक तांडा, काळापाणी तांडा, लक्ष्मण नाईक तांडा, सावरखेडा, लोहरा बु., दरेवाडी, रेवणसिद्ध तांडा, पवार तांडा, तामटी तांडा या दहा गावांना कोणत्याच सोयीसुविधा शासन देत नाही. या दहा गावांत सध्या भिषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावांना दुष्काळी यादीत समाविष्ट करावे, पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करावे यासह डोंगरी गावांच्या यादीत शासनाने ही गावे घ्यावीत ही प्रमुख मागणी आहे. त्यामुळे आम्ही आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत असून या गावातील एकही मतदार मतदान करणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शिवकाशीबाई माळवटकर, बाळू जावळे, सुनीता राठोड, भगवान काशिदे, सुनीता जावळे, रेखा पवार, मनुकाबाई राठोड, उल्हास पवार, लक्ष्मीबाई पवार, सटवा डुकरे, रावसाहेब धवसे, सुवर्णमाला जावळे, श्रीराम राठोड, गणेश राठोड, सरस्वती राठोड, बाबाराव जावळे, धर्मपाल राठोड, प्रदीप चव्हाण, गजानन राठोड, राजेश पवार, उषा पवार, सचिन जावळे, नरहरी जावळे, मंगेश महाजन, सुधाकर चव्हाण, साहेबराव काशिदे, जगन्नाथ जावळे, मनोहर महाजन, बालाजी भागवत, विजय जावळे, मधुकर महाजन, शिवराज शेटे, पुरभाजी माळवटकर, गोमजी काशिदे, सुदर्शन जावळे, शिवशंकर जावळे, लक्ष्मण बगाटे, प्रसेनजित धवसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :hingoli-pcहिंगोलीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक