शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अरेरे, चेहऱ्यावर सुरकुत्या? आणि त्याही ‘या’ वयात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:46 IST

ऐन तारुण्यात चेहऱ्यावर सुरकुत्या आणि चेहऱ्याची रया गेली असेल तर फक्त पाच मिनिट वेळ काढा..

- मयूर पठाडेवाढत्या वयाची जाणीव आपल्याला केव्हा होते? विशेषत: तरुणी आणि स्त्रिया तर आपलं वय लपवण्यासाठी किंवा आहे त्यापेक्षा तरुण दिसण्यासाठी काय काय करीत असतात! चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागल्यावर मात्र अनेकांची; त्यातही अनेकीचंी ततफफ व्हायला लागते. आपण आता ‘म्हातारे’ झालोत ही जाणीव त्यांना पोखरायला लागते अणि आपल्या चेहºयाच्या सौंदर्यासाठी महिला अधिकाधिक लक्ष द्यायला लागतात. जो कोणी जे काही सांगेल किंवा जिथे कुठे जे काही वाचायला मिळेल, यू ट्यूबवर पाहायला मिळेल, त्याचा प्रयोग महिला स्वत:च्या चेहऱ्यावर करायला लागतात.काही वेळेस त्याचा उपयोग होतोही, पण खरं तर असं करणं धोक्याचं ठरू शकतं. तो प्रयोग तुमच्या चेहºयाला सूट नाही झाला, तर चेहऱ्याचं सौंदर्य आणखी बिघडू शकतं. त्यातही या प्रयोगांमध्ये जर केमिकल्सचा, बाजारातल्या वेगवेगळ्या क्रिम्सचा समावेश असेल तर चेहऱ्याची पार वाट लागू शकते.पण या साºयांत एक उत्तम घरगुती उपाय आहे, तो म्हणजे जांभळाचा. जांभळाच्या साहाय्यानं तुम्ही तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य तर वाढवू शकतातच, पण तुमच्या चेहऱ्याव्ररील सुरकुत्याही गायब करण्याची शक्ती या जांभळामध्ये आहे.

अशी काय जादू आहे जांभळामध्ये?..जांभळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अ‍ँटीआॅक्सिडंट्स असतात. जांभळाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्कीनसाठी; त्यातही चेहºयाच्या स्कीनसाठी जांभळांचा खूप चांगला उपयोग होतो.जांभळासारख्या छोट्याशा फळाचा आपल्याला काय उपयोग होत असेल, असं अनेकांना वाटू शकेल, पण आपल्या आरोग्यावर तर जांभळांचा सकारात्मक परिणाम होतोच, शिवाय जांभळं तुमच्या चेहºयावरील सुरकुत्याही घालवू शकतात.काय कराल?१- अगदी सोप्पं आहे.. काही जांभळं घ्या. त्यांचा किस करुन एकजीव अशी एक पेस्ट तयार करा.२- ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर साधारणपणे १५ मिनिटे लावून ठेवा.३- ही पेस्ट सुकल्यावर थंड पाण्यानं चेहरा धुवून टाका.४- काही दिवस सातत्यानं हा प्रयोग करून बघा.५- तुमच्या लक्षात येईल जांभळांनी आपल्या चेहऱ्याचं फक्त सौंदर्यच खुलवलेलं नाही, तर आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्याही त्यांनी घालवलेल्य आहेत.करून बघा हा प्रयोग, आणि त्याचा परिणाम दिसलाच, तर इतरांनाही सांगा..