शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमधल्या वातावरणानं वाढतंय तुमचं वजन? - पहा ही 6 कारणं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 17:07 IST

आपण जास्त वेळ ऑफिसमध्येच असतो तिथल्या वातावरणाचा आपल्या भूकेवरही परिणाम होतोच, ते वातावरण बदलता येइल का?

ठळक मुद्देकाय खातो, किती खातो याची नोंद ठेवा, तरच तब्येत धडधाकट राहील!

काय नोकरीला लागल्यापासून एकदम गुटगुटीत बाळ झालं तुझं. नोकरी मानवलेली दिसते. असं सगळे म्हणतात. पण आपल्याला माहिती असतं हे खरं नाही. पोटाचा भोपळा होतोय. वजन वाढतंय. अ‍ॅसिडीटी छळतेय. व्यायाम नाहीच. त्यामुळे तब्येतीची वाट लागतेच. पण हे सगळं का होतंय, फक्त बैठय़ा कामानं नव्हे तर आपल्या ऑफिसचं वातावरणही त्याला जबाबदार आहे. ते वातावरण बदलता नाही आलं तरी आपण त्या वातावरणात स्वतर्‍कडे लक्ष तर देऊच शकतो.

1) अनेक ऑफिसमध्ये हे कल्चरच दिसतं की प्रत्येकजण सतत काही ना काही खातच असतो. सतत खातो. सतत ऑडरी दिल्या जातात. येतात. खातात. स्नॅक, सॅडवीच, पिझे, कोल्ड्रिंक, चहाकॉफी सगळंच. त्यातून आपण किती खातोय याचं अनेकांना भानच उरत नाही. परिणाम, वजन वाढतंच.2) अनेकजण तसे हेल्थ कॉन्शस असतात. घरुन डबा आणतात. पण चार ते सहा या वेळेत भूक लागते. काहीतरी खायचं असतं. मग भेळ, वडे, असं काहीबाही खातात. रोज. ते टाळता येइल का?3) अभ्यास असं सांगतात की ऑफिसमध्ये जर अंधारं वातावरण असेल. डीमलाइट असेल, सूर्यप्रकाशच येत नसेल तर या वातावरणात सतत काही ना काही खावंसं, प्यावंसं वाटतं. आपल्या ऑफिसमध्ये तसं वातावरण असेल तर या खाण्याकडे लक्ष ठेवायला हवं. जरा प्रकाशात चक्कर मारुन यायला हवी.

4) ज्यांच्या कामाच्या वेळा, शिफ्ट, जेवणाच्या वेळा सतत बदलतात त्यांचंही वजन झपाटय़ानं वाढतं.

5) स्ट्रेस आला तरी अनेकजण काम करताना वेफर्स खातात, बिस्टिकं, चिप्स, खारे शेंगदाणे, शेव खातात. त्यानंही वजन वाढू लागतं. त्याला स्ट्रेस इटिंग म्हणतात.

6) अनेकजण काम करता करता जेवताता, खातात, आपण किती खातोय याकडे त्यांचं लक्षच नसतं. बसून राहिल्यानं वजन वाढतच जातं