शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वजन कमी करण्यासोबत 'या' आजारांपासून बचावासाठी फायदेशीर योगासनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2020 11:22 IST

हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम आरोग्यावर नेहमीच होत असतो.

हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम आरोग्यावर नेहमीच होत असतो. पण असं अजिबात नाही कि तुम्ही फक्त गोळ्या घेऊनच या समस्यांपासून स्वतःचा बचाव करू शकता.  वेगवेगळे घरगुती उपचार केल्यानंतर तुम्ही लहान मोठ्या आरोग्याच्या कुरबुरींपासून सुटका मिळवू शकता. योगासनंं करून तुम्ही सर्दी खोकला यांसारख्या आजारांपासून सुटका मिळवू शकता. तसंच वजन सुद्धा कमी करू शकता. आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात न जाता तुम्ही घरच्याघरी योगासनं करून  अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकता. चला तर मग जाणून  घेऊया ही योगासनं कोणती आहेत. 

या योगासनांमुळे सर्दी आणि खोकला आणि एसिडीटी तसंच कफच्या समस्येपासून तुम्हाला सुटका मिळवता येऊ शकते. या योगासनामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. योगासनांचा वापर करून तुम्ही  सायनससारख्या आजरापासून सुद्धा लांब राहू शकता. तसंच या आसनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होईल.

लेग वॉल पोज

हे आसन करत असताना तुम्हाला खूप चांगलं वाटेल कारण यामध्ये तुम्हाला कोणतेही कष्ट न घेता  अनेक फायदे होणार आहे.  हा योगासनांचा प्रकार करण्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी भिंतीच्या आजूबाजूला झोपा. त्यानंतर आपले पाय दोन्ही भिंतीला लावा. नंतर आपल्या मागच्या भागाने जमिनीवरून पायांकडे जोर द्या.  या आसनासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा कष्ट घ्यावे लागणार नाहीत. असं केल्यास तुमच्या शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थीत राहिल. तसंच ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल. ( हे पण वाचा-रोज 'हा' पदार्थ खाल्ल्याने कमी होणार ब्रेस्ट कॅन्सरचा धोका, रिसर्चमधून दावा..)

सेतूबंधासन

सेतूबंधासन करण्यासाठी तुम्ही पाठीवर  झोपा. नंतर आपली छाती आणि मान तसंच पाठीचा कणा वरच्या बाजूने ढकलण्याचा प्रयत्न करा.  जर पहिल्यांदा तुम्ही हे आसन करू शकत नसाल तर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. रोज सराव केल्यानंतर तुम्हाला हे आसन करणं सोपं जाईल. यामुळे रक्तदाब, कफ. तसंच दम्याची समस्या कमी होऊ शकते. ( हे पण वाचा-बोटांच्या हालचालीने वेदना होत असेल तर 'या' गंभीर आजाराचा आहे संकेत, वेळीच व्हा सावध!)

स्टॅडिंग फॉर्वर्ड बैंड पोज 

हे आसन करण्यासाठी पायांच्यामध्ये अंतर ठेवून हातांना खालच्या दिशेने  घेऊन शरीराला तणाव दया. मग त्यानंतर श्वास सोडत  पुढच्या बाजूने वाका.  नंतर आपल्या हातांना पायांबरोबर जमीनीवर ठेवा. या स्थितीत तुम्ही जितकं जास्त वेळ उभे राहाल तितकं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे तुमची नर्वस सिस्टीम चागंली कार्यरत राहील. 

शवासन

शवासन करण्यासाठी पाठीवर झोपा नंतर आपली छाती आणि मान वरच्या बाजूने खेचा. पाठीचा आकार खालून सरळ ठेवा. या स्थितीत ३० ते ४० सेकंद राहण्याचा प्रयत्न करा. मग यामुळे अंगदुखीपासून आराम मिळेल आणि तुमचे मसल्स मजबूत राहतील.