शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

मनोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित!

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

मनोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित!

मनोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित!
- कमी उंचीच्या भिंतीमुळे असामाजिक तत्त्वांचा प्रवेश : पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
नागपूर : शासकीय मनोरुग्णालयातील महिला रुग्ण असुरक्षित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी महिला रुग्ण विभागाच्या मागील परिसरातील संरक्षण भिंतीवरून दोन समाजविघातक परिसरात शिरले होते. या संदर्भाची तक्रार रुग्णालय प्रशासनाने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
शासकीय मनोरुग्णालय ५४ एकर परिसरात पसरलेले आहे. यातील १० एकर जागेत महिला विभाग आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्रीच्या वेळी दोन समाजविघातक महिला विभागाच्या मागील सुरक्षा भिंतीवरून विभागाच्या आत आले. याच वेळी कर्तव्यावर असलेल्या काही अटेंडंटसना याची माहिती मिळताच त्यांनी त्यांचा पाठलाग केला. परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. यापूर्वीही या परिसरात चोऱ्या झाल्याची माहिती आहे. महिला विभागाची संरक्षण भिंंत कमी उंचीची आहे. याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव २०१३ मध्ये पाठविण्यात आला होता. परंतु बांधकाम विभाग याला घेऊन गंभीर नसल्याचे दिसून येते.
यासंदर्भात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुळशीराम धोटे यांना विचारले असता ते म्हणाले, रुग्णालयाच्या परिसरात समाजविघातक येत असल्याची तक्रार पोलिसांकडे नोंदविली आहे. महिला रुग्ण विभागाच्या मागील परिसरातील संरक्षण भिंंतीची उंची ११ फुटावरून १५ फुटावर करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. याला मंजुरी मिळाल्यास बांधकाम सुरू होईल.