शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

व्यायामानं मीही पुरुषांसारखीच बलदंड होईन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 15:04 IST

..या भीतीनं बहुसंख्य महिला कार्डिओवर देतात भर आणि वेट ट्रेनिंगपासून राहतात दूर

ठळक मुद्देवेट ट्रेनिंगचा मुख्य फायदा म्हणजे त्यामुळे बोन डेनसिटी वाढते.ओस्टेओपोरॉसिससारख्या आजारांवर त्यामुळे नियंत्रण राखणं शक्य होतं.शरीरातील मस्क्युलर कोआॅर्डिनेशन वाढतं आणि इंन्ज्युरीचं प्रमाणही खूपच कमी होतं. त्यामुळे महिलांनी कार्डिओबरोबरच वेट ट्रेनिंग, मसल ट्रेनिंगही केलं पाहिजे.

- मयूर पठाडेव्यायाम करायचा, एक्सरसाईज करायचा, असं अनेक महिलांना मनापासून वाटत असतं. कारण आपल्या शरीराविषयी, त्यातही आपल्या फिगरविषयी त्या सर्वाधिक जागरूक आणि बºयाचदा साशंकही असतात.माझं वजन वाढतंय, फिगर पूर्वीसारखी राहिली नाही, चेहºयावर सुरकुत्या दिसायला लागल्यात.. ही कारणं त्यांना कायम सतावत असतात. त्यामुळे बहुतांश तरुणी, स्त्रिया व्यायामाला सुरुवात तर करतात, पण नेमका काय व्यायाम करायचा याविषयी त्या फार म्हणजे फारच साशंक असतात.महिलांचा व्यायाम बहुदा कार्डिओ एक्सरसाईजापासून सुरू होतो आणि तिथेच संपतो. म्हणजे त्याव्यतिरिक्त फारसं काही करण्याच्या फंदात त्या पडत नाहीत.उदाहरणार्थ मसल ट्रेनिंग..मसल ट्रेनिंगचे व्यायाम केले, वजनं उचललेले म्हणजे आपण ‘पुरुषी’ होऊ, आपल्यातलं स्त्रित्व जाईल आणि पुरुषांसारके बलदंड होऊ, दिसू, आपले दंड, स्रायू पिळदार होतील, अशी एक अनामिक भीती त्यांच्या मनात दडलेली असते. त्यामुळे वजन उचलणं, मसल ट्रेनिंग वगैरेच्या भानगडीत त्या फारसं पडत नाहीत.पण खरंतर मसल ट्रेनिंग हा प्रत्येकासाठीच आवश्यक भाग आहे. आणि आपलं शरीर पुरुषांसारखं दणकट होईल ही महिलांच्या मनातील भीती तर अगदीच निराधार आहे. महिलांचं शरीर पुरुषांसारखं दणकट होऊ शकत नाही, काण त्यांच्या शरीरात नैसर्गिकरित्याच तेवढं टेस्टोस्टेरॉन तयारच होत नाही, जेवढं पुरुषांच्या शरीरात होतं.वेट ट्रेनिंगचा मुख्य फायदा म्हणजे त्यामुळे बोन डेनसिटी वाढते. ओस्टेओपोरॉसिससारख्या आजारांवर त्यामुळे नियंत्रण राखणं शक्य होतं. शरीरातील मस्क्युलर कोआॅर्डिनेशन वाढतं आणि इंन्ज्युरीचं प्रमाणही खूपच कमी होतं.त्यामुळे महिलांनी कार्डिओबरोबरच वेट ट्रेनिंग, मसल ट्रेनिंगही केलं पाहिजे. त्यांच्या आरोग्यासाठी त्याचा निश्चितच अधिक फायदा होतो.