शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

का चालवायची इनडोअर सायकल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 16:12 IST

आरोग्याच्या तक्रारी असलेल्यांची दुखणी होऊ शकतात दूर..

ठळक मुद्देइनडोअर सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होऊ शकतो.वजन घटवायचं असेल तर त्यासाठीही एक उत्तम प्रकार म्हणून तुम्ही सायकलिंगकडे पाहू शकता.सायकलिंगमुळे वाढतो स्टॅमिना, एन्ड्युरन्स आणि ताकदही.

- मयूर पठाडेकुठल्याही वयोगटातील व्यक्तींसाठी इनडोअर सायकलिंग हा अतिशय उत्तम प्रकार आहे. व्यायामासाठी, आरोग्यासाठी आणि संपूर्ण शरीराला उपयोगी ठरू शकणारा हा व्यायामप्रकार त्यामुळे आजकाल सारेच व्यायामतज्ञ प्रत्येकाला सुचवतात.काय आहेत इनडोअर सायकलिंगचे फायदे?मुळात या प्रकारच्या सायकलिंगमुळे संपूर्ण शरीराला व्यायाम होऊ शकतो. याशिवाय तुम्हाला वजन घटवायचं असेल तर त्यासाठीही एक उत्तम प्रकार म्हणून तुम्ही सायकलिंगकडे पाहू शकता.सायकलिंगमुळे स्टॅमिना वाढतो, तुमचा एन्ड्युरन्स वाढतो आणि ताकदही.सायकलिंगमुळे मोठ्या प्रमाणात कॅलरीजही बर्न होतात. तुमचे मसल्स स्ट्रॉँग होतात.अनेकांना गुडघ्याचे आजार असतात किंवा रनिंग, जॉगिंग वगैरेमुळे गुडघेदुखी सुरू होते. त्यामुळे अनेकांचा व्यायामच बंद होतो आणि आरोग्याच्याही अनेक तक्रारी सुरू होतात. ज्यांना गुडघेदुखी किंवा नितंबाचा त्रास आहे असे लोकही सहजपणे इनडोअर सायकलिंग करू शकतात.आपल्या शरीराची पॉवर वाढवतानाच सडपातळ होण्यासाठी सायकलिंग हा उत्तम व्यायामप्रकार ठरू शकतो. आपले कोअर मसल्स त्यामुळे स्ट्रॉँग होतात, हृदयाची क्षमता वाढते. वेट लॉस, ब्लड प्रेशर तसेच डायबेटिस कंट्रोलमध्ये राहातं. रात्रीची झोप व्यवस्थित लागते. टेन्शन कमी होतं.सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जी नेहमीची सायकल वापरतो, ती प्रत्येकाला उपयुक्त असेलच असं नाही. मात्र ही सायकल लहानापासून मोठ्यांपर्यंत साºयांना अतिशय उपयोगी ठरू शकते. त्याची उंची कमी जास्त करता येते. सायकल चालवताना आपल्याला जेवढा रेझिस्टन्स पाहिजे तेवढा आपण सेट करू शकतो. आपली कंफर्ट लेवल पाहून आपण सायकलिंग करू शकतो. तेही एकाच ठिकाणी. शिवाय बºयाच इनडोअर सायकल्समध्ये तुमचा हार्ट रेट, आपीएम, किती सायकल चालवली गेली, किती कॅलरीज जळाल्या.. अशी सगळी माहिती आपल्या डोळ्यांसमोरच आपल्याला दिसत असते. अशी ही टेलरमेड सायकल साºयांच्याच आरोग्याला चार चॉँद लावू शकते.मग करताय ना सुरुवात?